सी.ए. इंटरमिजिएट परीक्षेत राधेय पाटीलचे यश

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दि इन्स्टियट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या वतीने मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए. इंडरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असुन जळगाव शहरामधून सी.ए. इंटरमिजिएट नवीन कोर्समधून दोन्ही ग्रुपमधून राधेय दिनकर पाटील याने यश प्राप्त केले आहे. स्वतः अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात राधेय पाटील याने यश प्राप्त केल्याने…

Read More

कजगाव येथे उपसरपंच पदी अक्षय मालचे यांची बिनविरोध निवड

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अक्षय मालचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कजगाव चे उपसरपंच संभाजी पवार यांनी ठरल्या प्रमाणे कजगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने नव्याने होऊ घातलेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी अक्षय मालचे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची कजगाव ग्रामपंचायत च्या  उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडीचे सर्वच स्तरातुन अभिनंदन केले जात…

Read More

इनरव्हील क्लब जळगाव तर्फे इनरव्हील सर्जिकल लाइब्ररीला उपकरणे भेट

सर्जिकल उपकरणे वाटपाप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. शीतल अग्रवाल आदी जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : इनरव्हील क्लब जळगावच्या वतीने इनरव्हील सर्जिकल लाइब्ररीला फाउलर बेड विथ मैट्रस, व्हील चेयर, कमोड चेयर, वॉकर आदि उपकरणे भेट देण्यात आलीत. यासाठी महेश भागवत पाटील तसेच आबेदा काझी यांचे सहकार्य लाभले….

Read More

१४ जुलै रोजी कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ जुलै रोजी अनूभुती इंटरनॅशनल निवासी स्कूल, शिरसोली रोड जळगांव येथे कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली मिळुन ४० विविध वजनी…

Read More

IMR मध्ये परिसर मुलाखतीतून दोन विद्यार्थ्यांची HDFCत निवड

विद्यार्थी रोहित पाटील, हृषिकेश पाटील यांच्या गौरव प्रसंगी डॉ. पराग नारखेडे, डॉ. बी.व्ही. पवार, प्रा. पुनीत शर्मा आणि डॉ. ममता दहाड. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधील परिसर मुलाखतीतून एमबीए द्वितीय वर्षाच्या रोहित पाटील आणि हृषिकेश पाटील यांची निवड एचडीएफसीत मॅनेजमेंट ट्रेनी या पदावर…

Read More

खबरदार : बेकायदा वृक्षतोड केल्यास भरावा लागणार ५० हजारांचा दंड !

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पर्यावरण संवर्धन काळाची गरज असुन, सर्रास होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण समतोल बिघडत चालला आहे. बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून ५० हजार करण्यात येणार आहे. यासाठी पुढील आठवड्यात आदेश जारी करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली….

Read More

मुंबईत पोहचताच ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ‘मातोश्री’वर ; राजकीय भुवया ऊंचावल्या !

Mamata Banerjee visits Matoshree : आजच्या या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ही आमची कौटुंबिक भेट असून या भेटीचा राजकारणाशी काही संबंध नाही. ममता बॅनर्जी यांनी मात्र आपण या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार, असं माध्यमांना सांगितले. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबईच्या…

Read More

१८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन प्रशिक्षण शिबिराचे बक्षीस वितरण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या १० दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिराच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, कमांडिंग ऑफिसर कर्नल अभिजित महाजन, प्राचार्य डॉ. गौरी राणे, प्राचार्य डॉ.राजेंद्र खड़ायते, उपप्राचार्य डॉ.बी.एन. केसूर, प्र प्राचार्य मेजर…

Read More

शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावरील ज्वारी मोजणी सुरू करा; भडगाव तहसीलदारांना निवेदन

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव तालुक्यातील ज्वारी खरेदी विक्रीचे पोर्टल दि.२७ जून पासून बंद आहे. परिणामी शेतकरी वर्गास अनेक अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्वारी मोजणी भडगाव शेतकरी संघामार्फत केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ६६२ नोंदणी पैकी फक्त १८१ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झाली, त्यानंतर काही नोंदणी ही झाली आहे….

Read More

मू.जे.महाविद्यालयात ‘मेघ दाटुनी येता…’ काव्यवाचन रंगले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित कान्ह ललित कला केंद्र व स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सभागृहात ‘मेघ दाटूनी येता… चिंब पावसाच्या कविता’ हा काव्य वाचनाचा कार्यक्रम रंगला. यात मराठीतील सुप्रसिद्ध कवींच्या पावसावर आधारित कवितांचे गायन व अभिवाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खान्देश…

Read More

भडगावातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

भडगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शहरातील जलाली मोहल्ला भागातील पदाधिकाऱ्यांनी आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग होत असल्याचे दिसून येत आहेत. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच अन्य पदाधिकारी पक्षात दाखल होत…

Read More

बलून बंधारे, पाडळसे धरणासह तापी खोरे योजनेसाठी केंद्र सरकारला साकडे

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गिरणा नदीवरील ७ बलून बंधारे, तसेच पाडळसे धरण व तापी खोरे महाकाय पुर्नभरण योजनेसंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पत्र पाठविले आहे. अशा मागणीचे पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पाठविले…

Read More

‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार’ राज्यातील शेतकऱ्यांना समर्पित : मुख्यमंत्री शिंदे

Best Agriculture State Award : महाराष्ट्र राज्यास मिळालेला सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांच्या घामामुळे तसेच कष्टामुळे हा पुरस्कार स्विकारण्याचे भाग्य मला मिळाले. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : १५ व्या कृषी नेतृत्व समिती २०२४ आणि एग्रीकल्चर टुडे या मासिकाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य…

Read More

रस्ते व पुलांसाठी १५ कोटी तर चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी १४.५० कोटी निधी मंजूर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबई येथे सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात पाच रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी १५ कोटी तसेच चांदसर येथील शासकीय आश्रम शाळा – शालेय इमारतीच्या बांधकामासाठी १४ कोटी ५० लक्ष इतका निधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने बाहेरपुरा भागात मोफत मतदार नोंदणी अभियान

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने मोफत मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियानास आज पासून सुरुवात करण्यात आली. यावेळी वैशालीताईंच्या उपस्थितीत अभियानास सुरुवात करून नोंदणी करण्यास नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यात आल्या. तसेच परिसरात नागरिकांना येणाऱ्या विविध समस्यांवर…

Read More
error: Content is protected !!