महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जळगाव येथे आयोजन

पत्रकार परिषदेस संबोधित करतांना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया Chess tournament: जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत एकूण ७२,००० हजार रूपयांची रोख पारितोषीके असून मधू जैन यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेस उद्योजक राजेंद्र मयूर हे उपस्थित असतील. सहभागी खेळाडूतुनच हरियाणात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड होईल. जळगाव…

Read More

कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत अमर शिवलकर, स्वाती चौधरी यांना कांस्यपदक

जळगांव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो असोसिएशन, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २१ रोजी चंद्रपूर येथे कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा संघ सहभागी झाला होता. यामध्ये १७६ से.मी. उंची मध्ये रावेर तालुका असोसिएशनचा अमर शिवलकर याने कांस्यपदक…

Read More

जिओने लाँच केलं देशातील पहिलं 5G कॉलिंग अ‍ॅप; व्हॉट्सअ‍ॅप अन् टेलिग्रामला देणार टक्कर !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन सुविधा घेऊन येत असते नुकतेच त्यांनी वाढवलेल्या रिचार्ज दरांवर मात्र वापरकर्ते भडकले होते. पण आता जिओने देशातील पहिली अशी 5G वापरणारी मेसेजिंग आणि कॉलिंग ॲप म्हणजे JioSafe लॉंच केले आहे. भारतातील telecom क्षेत्रातील दिग्गज Jio कंपनीने आपल्या 4G आणि 5G सेवा आणखी…

Read More

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोलिसांना निर्देश

Jalgaon Review meeting : शासकीय विश्रामगृह ( अजिंठा ) जळगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली. यात वीज जोडणी, वीज तारा चोरी प्रकरणी गुन्हे नोंद, मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी योजनेला गती देणे, वीजेच्या अपघातात मरण पावलेल्यांना तात्काळ मदती बाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महावितरणच्या तारा चोरी प्रकरण जिल्ह्यात…

Read More

ओरियन सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरु शिष्य परंपरेचा महिमा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन आणि गुरू पूजन करून गुरूंचा आशीर्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य परंपरेतील उल्लेखनीय व्यक्तींची भूमिका प्रत्यक्ष साकारत ओळख करून दिली. याप्रसंगी काही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरु महात्म्य सांगितले. तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य कलेतून गुरु शिष्य…

Read More

कावड यात्रा नेमप्लेट प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ; सरकारच्या आदेशाला कायदेशीर आधार नाही

KANWAR YATRA CASE : कावड यात्रा नेमप्लेट वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश सरकारांना नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्यांना इतर राज्यांचाही समावेश करायचा असेल तर त्या राज्यांनाही नोटीस बजावण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. उत्तर प्रदेश ( वास्तव पोस्ट न्यूज ) : उत्तर प्रदेशातील कावड मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर नेम प्लेट्स लावणे बंधनकारक…

Read More

जैन हिल्सवरील ‘केळीवरील फ्युजारीयम विल्ट, टी आर-४ रोग व्यवस्थापन’ चर्चासत्रात शास्त्रज्ञांचे विचारमंथन

Disease Management of Banana Crop : केळीवरील रोगांच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपायांवर जैन हिल्सस्थित कस्तुरबा सभागृह येथे चर्चासत्रात शास्त्रज्ञांसह प्रयोगशील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. मजूरांनी काय काळजी घ्यावी, गावात तसेच तालुक्यात, जिल्ह्यात रोगाचा शिरकाव टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय, केळीची शेती शाश्वत ठेवणे आदी विषयावर मान्यावरांकडून यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शेतकऱ्यांना सर्वात…

Read More

मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम योगतर्फे ध्यान साधना कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीद्वारा गुरू पौर्णिमेनिमित्त सामूहिक ध्यान साधना कार्यशाळा आनंदयात्री योग हॉलमध्ये झाली. यात सोहम डिपार्टमेंटचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी महर्षी पतंजली, ओंकार आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ….

Read More

गुरूपौर्णिमेनिमित्त वैशालीताई सुर्यवंशी श्री स्वामी समर्थ चरणी लीन!

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन आशीर्वाद घेतले. गुरूपौर्णिमेनिमित्त येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. यात वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या सहकार्‍यांसह केंद्रात जाऊन दर्शन…

Read More

कान्ह ललित कला केंद्रात नृत्यविष्कार रंगला

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्राच्या नृत्य कला विभागाच्या वतीने आषाढी एकदाशी निमित्त विठ्ठल भक्ती वर आधारित व्हिडिओ रेकॉर्डिंग नृत्यविष्कार कार्यक्रम रंगला. या चित्रीत करण्यात आलेल्या या व्हिडिओला व कार्यक्रमास समाज माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नृत्यांचे निर्मिता प्रमुख शशिकांत वडोदकर…

Read More

ए.टी. झांबरे विद्यालयात गुरुपुजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमानिमित्त महर्षी वेदव्यास-पूजन व गुरु पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन, प्रास्ताविक, कथाकथन आणि आभार सर्व काही इयत्ता १० वी ब मधील सृष्टी कुलकर्णी, सिध्दी मेटकरी, भार्गवी भंगाळे, निमिषा नेहेते, दामोदर चौधरी, पार्थ सोनवणे, वेदांत पवार या विद्यार्थ्यांनी…

Read More

पूजा खेडकर वाद सुरु असतांनाच UPSC अध्यक्षांचा अचानक राजीनामा ; चर्चांना आले उधाण !

UPSC Chairman Resigned : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला आहे. सोनी गेल्या वर्षी यूपीएससीचे अध्यक्ष झाले होते. प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरचा वाद सुरु असुन आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या…

Read More

पासर्डी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी ; आठ लाखांचा ऐवज लंपास

घटनास्थळी जाऊन नागरिकांकडून माहिती घेतांना पोलीस कर्मचारी कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कजगाव येथुन तीन किलोमीटरवर असलेल्या पासर्डी या गावी दि.१९ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घर फोडत सात ते आठ लाखाचा ऐवज लांबविला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. सविस्तर वृत्त असे की, कजगाव भडगाव…

Read More

ए. टी. झांबरे विद्यायात ‘वयात येताना’ उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात लैंगिक प्रबोधन सप्ताहानिमित्त पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांचे निराकरण अंतर्गत विद्यार्थ्यांना ‘वयात येताना’ ही फिल्म दाखवण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आपल्या शरीरातील लैंगिक व मानसिक बदल, पौगंडावस्थेतील येणाऱ्या समस्या समजून घेतल्या. याबाबतचे समुपदेशन अंनिसच्या वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य कार्यवाह दिगंबर कट्यारे…

Read More

कान्ह ललित कला केंद्रातर्फे गुरू समर्पण सांगीतिक कार्यक्रम रंगला

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्रातर्फे ‘ गुरू समर्पण ‘ हा सांगीतिक कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाचे उद्घाटन के. सी . ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी आणि कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, समन्वयक प्रा. प्रसाद देसाई, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मिलन भामरे,…

Read More
error: Content is protected !!