Home » Archives for 2024-07-31

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे कन्सॉलिडेटेड (एकत्रित) उत्पन्न जवळजवळ १४७८ कोटी रुपये झाले. कर, व्याज व घसारापूर्व नफा…

Read More

सात वर्षाखालील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत मृगांक पाटील प्रथम ; कबीर दळवी द्वितीय

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे सात वर्षाखालील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन दि.३१ जुलै बुधवार दुपारी दोन वाजता करण्यात आले होते. स्पर्धेत पहिल्या दोन विजेत्या खेळाडूंची निवड वसई जिल्हा पालघर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघात करण्यात आली. स्पर्धा ही स्विस लीग पद्धतीने एकूण…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महसूल पंधरवाड्याचे औचित्य साधून अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.१ऑगस्ट ते ४ऑगस्ट दरम्यान भोगवटाधारक २ चे भोगवटाधारक १ मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर आयोजित केले आहे. या विशेष शिबीराचा ज्या भोगवटाधारकांचे प्रलंबित दावे आहेत, त्यांनी लाभ घ्यावा असे महसूल प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. हे शिबीर दि.१ ऑगस्ट…

Read More

मू. जे. महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे प्रेमचंद जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : थोर हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या लेखनातून मानवी जीवन आणि समाज याचे यथार्थ चित्रण झाले आहे. स्वातंत्रपूर्व काळात म.गांधी यांची विचारधारा आपल्या साहित्यातून मांडत प्रेमचंद यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील हिंदी विभागामधील प्रा.विजय लोहार यांनी केले. ते प्रेमचंद यांच्या जयंती निमित्त आयोजित…

Read More

पक्षप्रवेश : शिंदे गटाचे गजू पाटील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शिंदे गटाचे शिलेदार गजू पाटील यांनी आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आज सकाळी पाचोर्‍यात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यात शिंदे गटाचे पदाधिकारी गजू पाटील यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करतांना निष्ठेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. त्यांचे…

Read More
error: Content is protected !!