Home » Archives for 2024-07-29

लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न ; विविध उपक्रम साजरा

अमळनेर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील लोकमान्य विद्यालयात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. सदर त्यात अनेक उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विज्ञान दिवस, वाचन दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस,…

Read More

योगासन स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विवेक सूर्यवंशी याला सिल्वर पदक

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशन व सोहम डीपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी यांच्या मार्फत जिल्हास्तरीय योगासना स्पोर्टस चॅम्पीयनशीप २०२४-२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात सब ज्युनिअयर मुले व मुली, ज्युनियर मुले व मुली, सिनिअर मुले व मुली अशा चार गटात ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. ट्रॅडिशनल योगा, आर्टीस्टिक…

Read More

बळीराजा कृषी केंद्राला वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभेच्छा

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : अंतुर्ली खुर्द येथील पाटील कुटुंबाच्या मालकीच्या आजपासून ग्राहकांच्या सेवेत रूजू झालेल्या बळीराजा कृषी केंद्राचे उदघाटन झाल्यावर वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या. अंतुर्ली खुर्द येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज बळीराजा कृषी केंद्राच्या उदघाटनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह बाजार समिती सभापती गणेश…

Read More

पावसाळ्यातील आजाराचा वाहक ‘डास’ ; काळजी घेण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : यंदा जून महिन्यापासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरात आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. परंतु, पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात होणारे बदल, रोगट हवामान, मंदावलेली पचनशक्ती, डासांच्या उत्पत्तीत झालेली वाढ यामुळे अनेक साथीचे आजार बळावतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. ◆ 🦟…

Read More

११ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी ‘माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती’ची बैठक पद्मालय येथे संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर व महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील व जळगाव जिल्हा अध्यक्ष बाबाजी पाटील व जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष भगवानदास मोहोरे यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पद्मालय येथे विश्रामगृहात दि.२८ रोजी बैठक खेळी मेळीच्या…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४” लागू

आता ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार Free electricity to agricultural pumps : कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ द.ल.यू. आहे. मुख्यतः या विजेचा वापर कृषी क्षेत्रात पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. आता राज्यातील ७.५ एच.पी. पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवण्यात आले…

Read More
error: Content is protected !!