ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये शिक्षण सप्ताह
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य अंतर्गत कथाकथन, रिड टू लीड, चार्ट मेकिंग, हँड पेंटिंग, मास्क मेकिंग, टॉय मेकिंग असे उपक्रम राबविले. दुसऱ्या दिवशी पायाभूत सुविधा व…
