Home » Archives for 2024-07-26

“आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड” योजनेस रु.४० लाख निधीस मान्यता

Backyard Planting Scheme : राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना २०२४-२५ मध्ये राबविण्यास ४० लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासननिर्णय पारीत करण्यात आला आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील १४ जिल्हयांतील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना…

Read More

मू.जे.महाविद्यालयात एनसीसीतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे २५ व्या कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवस ही भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. त्यानंतर…

Read More

टी-२० महिला आशिया चषकात बांग्लादेशचा दहा गड्यांनी धुव्वा उडवत भारत फायनलमध्ये

T-20 Women’s Asia Cup : भारताने आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. तसेच सात वेळा ट्रॉफी जिंकणारा भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची नजर आता आठव्या विजेतेपदावर असेल. दाम्बुला ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टीम इंडियाने महिला आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला आहे. आज झालेल्या…

Read More

जुनी पेन्शन : हा विषय राज्य सरकारच्याच अखत्यारीतला ; केंद्रीय सचिवांचे शुभांगी पाटील यांना पत्र

Old Pension Scheme : शिक्षक व कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन लागू करावी यासाठी शुभांगी पाटील ह्या प्रयत्नशील आहेत. आता त्यांना केंद्रीय सचिवांचे एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यात जूनी पेंशन योजना देणे ही राज्यशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद केले असुन याबाबत राज्यशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यातील…

Read More

राज ठाकरेंची भाजपसोबत मैत्री संपली! मनसे विधानसभेच्या २२५ जागा एकट्याने लढवणार

VIDHAN SABHA 2024 : सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १३ खासदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभेत मोठी चुरस बघायला मिळेल. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष…

Read More

टी-२० महिला आशिया चषकात उपांत्य सामन्यात आज भारतीय महिलांची लढत बांग्लादेशसोबत

T-20 Women’s Asia Cup : आशिया चषकात उपांत्य फेरीचा थरार आज होणार आहे. भारतीय महिलां टीम बांग्लादेशशी लढेल तर दुसऱ्या लढतीत पाकिस्तानसमोर श्रीलंकेचे आव्हान असेल. जर श्रीलंका आणि बांग्लादेश आज पराभूत झाले तर फायनल मध्ये भारत पाकिस्तान असा हाय होल्टेज सामना रविवारी पहायला मिळेल. दाम्बुला ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आशिया चषक टी-२० क्रिकेट…

Read More

जिल्ह्यात विविध विभागात ४१४ नव नियुक्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना नियुक्तीपत्र प्रदान

Mahabharti 2023-24 : जिल्हा परिषद आणि महसूल विभागातील अंतिम निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. शासकीय नोकरी ही सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचित घटकाला आपण न्याय द्याल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाबळ परिसरातील संभाजीराजे नाट्यगृहात गुरुवार दि २५ जुलै रोजी शासनातर्फे राबविण्यात आलेल्या…

Read More

आग प्रतिरोधक अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज २७ दुचाकींचे मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या दुचाकींचे केले लोकार्पण Bike Mounted Mist Technology : जळगाव जिल्ह्यास आग प्रतिरोधक अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज अशा २७ दुचाकींचे लोकार्पण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या यंत्रामुळे आग फार कमी वेळात विझवता येते. गर्दीच्या ठिकाणी सहज पोहचता येते. सुक्ष्म कणांच्या स्वरुपात…

Read More
error: Content is protected !!