Home » Archives for 2024-07-23

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी, दर्जेदार…

Read More

मानवसेवा माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचे उत्साहात आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे दि.२२ जुलै २०२४ सोमवार रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या…

Read More

महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जळगाव येथे आयोजन

पत्रकार परिषदेस संबोधित करतांना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया Chess tournament: जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत एकूण ७२,००० हजार रूपयांची रोख पारितोषीके असून मधू जैन यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेस उद्योजक राजेंद्र मयूर हे उपस्थित असतील. सहभागी खेळाडूतुनच हरियाणात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड होईल. जळगाव…

Read More

कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत अमर शिवलकर, स्वाती चौधरी यांना कांस्यपदक

जळगांव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो असोसिएशन, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २१ रोजी चंद्रपूर येथे कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा संघ सहभागी झाला होता. यामध्ये १७६ से.मी. उंची मध्ये रावेर तालुका असोसिएशनचा अमर शिवलकर याने कांस्यपदक…

Read More
error: Content is protected !!