शिक्षक समन्वय संघ लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार
उप जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन देतांना शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी आणि शिक्षक लातूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यातील अंशतः तथा विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील ६३ हजार शिक्षकांना १ जानेवारी २०२४ पासून अनुदानाचा वाढीव टप्पा प्रचलित धोरणानुसार मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिक्षक समन्वय संघ दिनांक २२ जुलैपासून धरणे…
