Home » Archives for 2024-07-18

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाची राज्यपालांकडे मागणी.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकनायक, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपला देह शोषित, श्रमिक, कामगार आणि वंचितांसाठी आयुष्यभर झिजवला. त्यांचे साहित्य २७ भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. अशा महामानवाला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी निवासी उप जिल्हाधिकारी जळगाव यांना अनिल नामदेव साठे लहुजी क्रांती मोर्चा व ॲड.आनंद कोचुरे यांच्या…

Read More

पारितोषिक वितरण : गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता; राज्यातील ४१ शाळांना मिळणार विशेष पुरस्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि. २० जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त व…

Read More

बोरनार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा ; सर्वत्र भक्तीमय वातावरण हरीनामाचा जागर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देशचे प्रतिपंढरपूर असणारे श्रीक्षेत्र बोरनार येथे प्रतिवर्षा प्रमाणे पुरातन विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढ एकादशी निमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते आरती करून विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होवू दे अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली. बोरनार येथे सालाबादाप्रमाणे आषाढ एकादशी पुर्वी सात दिवस आधीपासून मंदिरात…

Read More

वजिरएक्स एक्सचेंजवर हॅकरने मारला डल्ला ; तब्बल २,००० करोड केले लंपास

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आभासी चलन म्हणजेच क्रिप्टो करंसीच्या दुनियेतुन एक खात्रीलायक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भारतीय मालकीचे सर्वात जास्त वापरकर्ते असलेले नावाजलेले क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग एक्सचेंज “वजिरएक्स” हे हॅक झाले असून या एक्सचेंजच्या अकॉउंटमधून २३४ मिलियन डॉलर्स हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. वजीरएक्स ने आपल्या X या सोशल मिडिया…

Read More

पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ ; आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी केली अटक

IPS POOJA KHEDKAR : पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. तसेच पूजा खेडकर यांच्या आईने मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणात पुणे पौड पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता पूजा यांची आई मनोरमा खेडकर…

Read More

“बोलावा विठ्ठल”मध्ये चिमुकल्यांच्या सादरीकरणातून माऊलीचे दर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लहान माऊलींसाठी बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाचे आयोजन करित असते. आज झालेल्या बोलवा विठ्ठल कार्यक्रमात रिंगण, ज्ञानबा माऊलीचा गजर, पाऊली यातुन वारीची अनुभूती चिमुकल्यांनी करून दिली. कांताई सभागृहात झालेल्या बोलवा विठ्ठल कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाव्दारे उद्घाटन…

Read More
error: Content is protected !!