Home » Archives for 2024-07-17

पुजारी, सेवकांची चारित्र्य पडताळणी करा; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कल्याण तालुक्यातील एका गणपती मंदिराच्या तीन पुजाऱ्यांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी धार्मिक स्थळांमध्ये कार्यरत सर्व कर्मचारी, पुजारी व पूर्णवेळ सेवकांची पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी करावी, अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यातील शिळगावात…

Read More

लाडक्या बहीणीनंतर आता लाडक्या भावांसाठीही मोठी योजना ; पंढरपुरात मुख्यमंत्री यांची घोषणा

Eknath Shinde : आषाढ़ी एकादशी निमित्त महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल होताच त्यांनी लाडक्या भावांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत १२ वी, डिप्लोमा व पदवीधरांना विद्यावेतन दिले जाणार आहे. पंढरपुर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे. या…

Read More

झांबरे विद्यालयात हरिपाठ अन् रिंगण सोहळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त हरिपाठ पठण करण्यात आले. तर विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला. मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी व ग्रंथ पूजन करण्यात आले. याप्रसंगी चंद्रभागेच्या तिरी ,विठ्ठला विठ्ठला , जय जय राम कृष्ण हरी या अभंगांचे गायन…

Read More

ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये रंगला आषाढी एकादशी सोहळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कीर्तन, भजन, पावली, भारुडे, फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी प्राचार्य श्रीधर सुनकरी, उपप्राचार्या रजनी गोजोरेकर व शिक्षक बांधव उपस्थित होते….

Read More

किलबिल बालक मंदिरात विद्यार्थी झाले वारकरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेत आषाढी एकादशीनिमित्त सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांची दिंडी शाळेपासून ते हरी मंदिरापर्यंत काढण्यात आली. प्रमुख पाहुण्या संगीता बोरोले यांनी पालखीचे पूजन केले आणि दिंडीमध्ये सहभागी झाल्या. मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांनी मार्गदर्शन केले. सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारल्या. विठ्ठलाच्या भूमिकेत ध्रुव शेळके,…

Read More

ओरियन सीबीएसई स्कूलमध्ये रंगला पालखी सोहळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा जल्लोषात साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळा अनुभवला. याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी विठ्ठल-रुक्मिणी पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भक्तिमय गीतांवर नृत्य आणि पावली सादर केली. कार्यक्रमात…

Read More

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

पंढरपूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री…

Read More
error: Content is protected !!