Home » Archives for 2024-07-05

राहुल गांधी यांची दिल्ली स्टेशनला अचानक भेट ; लोको पायलटांच्या समस्या जाणून घेतल्या

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी अचानक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचले. राहुल गांधी यांनी येथील लोको पायलटसह कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोको पायलटसोबत चर्चा केली. काँग्रेस नेते राहुल गांधी आज, शुक्रवारी दुपारी अचानक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेथे लोको पायलट लॉबीमध्ये…

Read More

म्हसावद रेल्वे गेट १० जुलै पर्यंत बंद ; पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन

म्हसावद ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रेल्वे स्टेशन प्रबंधक म्हसावद, यांना सिनियर सेक्शन इंजिनिअर कार्यालय (रेलपथ) पाचोरा, यांचेकडून एक पत्रक प्राप्त झाले आहे. त्यानुसार म्हसावद स्टेशन मधील रेल्वे गेट क्रमांक १४४ हे वाहतुकीसाठी दिनांक ०५ जुलै २०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजे पासून ते दिनांक १० जुलै २०२४ संध्याकाळी ०६.०० वाजे पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद…

Read More

इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न ; नविन कार्यकारिणीची घोषणा

पदग्रहण सोहळ्याप्रसंगी उषा जैन यांना अध्यक्ष पदाची बॅज पिनिंग करताना डॉ. रितु कोगटा, डॉ. मयुरी पवार, निशा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत…

Read More

मू.जे.महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या कार्याचा गौरव

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील स्टाफ अकॅडमीतर्फे सेवानिवृत्त होणाऱ्या तीन प्राध्यापकांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तिघांच्या प्रेरणादायी सेवाकार्याची माहिती सहकर्मी प्राध्यापकांनी दिली. महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.जयश्री महाजन, राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा.संजय हिंगोणेकर आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व पदार्थ विज्ञान प्रशाळा संचालक प्रा. डॉ.के.बी.महाजन सेवानिवृत्त झाले….

Read More

आप नेते संजय सिंह यांची संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड

New responsibility for Sanjay Singh : राज्यसभा खासदार संजय सिंह यांची संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सचिव पंकज कुमार गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांची संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली…

Read More

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी ‘या’ मुलींना १०० टक्के शुल्क माफ !

BREAKING : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी सर्वात मोठा निर्णय ! व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या EWS, SEBC आणि OBC मुलींचे १०० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने नुकतीच मुलींच्या मोफत…

Read More

११ ऑगस्ट रोजी दोन सत्रात होणार पीजी नीट परिक्षा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने नीट-पीजी २०२४ परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा येत्या ११ ऑगस्ट २०२४ रोजी दोन शिफ्टमध्ये होणार आहे. एसओपी आणि प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर नीट-पीजी परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. नीट परीक्षांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर…

Read More

तंत्रज्ञान विश्व हादरले ; कामाच्या ताणाला वैतागुन रोबोटने केली आत्महत्या

Robot Dies By Suicide In South Korea: दक्षिण कोरियातील सायबोर्ग नावाच्या रोबोटने ९ तास ड्युटीला वैतागून आत्महत्या केल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली. रोबोटने आत्महत्या केल्याची जगातील ही पहिलीच घटना आहे. दक्षिण कोरिया ( वास्तव पोस्ट न्यूज ) : काम म्हटले की ताण येणारच. कामाचा ताण माणूसच नाही तर रोबोटही सहन करू शकत नाहीत हे आता…

Read More

जळगाव पोलीस भरती : लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात पोलीस दलात विवीध संवर्गातील पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यात जळगाव जिल्हा पोलीस घटकात एकूण १३७ पोलीस शिपाई पदाकरीता शाररिक व मैदानी चाचणी प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. त्याअनुषंगाने पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षे करीता पात्र उमेदवारांची यादी जळगाव जिल्हा पोलीस दलाचे वेबसाईट https://jalgaonpolice.gov.in…

Read More

वंचितची साथ सोडत वसंत मोरे उद्धव सेनेच्या वाटेवर ; ९ जुलै रोजी होणार पक्षप्रवेश

Vasant more to join uddhav thackeray shivsena : वंचितची साथ सोडून वसंत मोरे ९ जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनसे सोडून २ महिन्यां पूर्वी ते वंचित मध्ये गेले होते. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवणारे वसंत मोरे आता…

Read More
error: Content is protected !!