नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड ; तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार
PM Swearing Ceremony : भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. ९ जून, रविवार रोजी शपथविधी होणार आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार स्थापन होत आहे. जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व घटक…
