Home » Archives for 2024-06-24

माकपच्या शिष्टमंडळाने घेतली नाना पटोले यांची भेट

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात व राज्यात शेतकरी, शेतमजूर व कामगार कर्मचाऱ्यांच्या तीव्र होत असलेल्या विविध प्रश्नांबाबत आज माकपच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ज्येष्ठ नेते नरसय्या आडम व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी आ. विनोद निकोले, माजी आमदार जे.पी.गावीत, डॉ. डी.एल.कराड, डॉ.अजित नवले, शैलेंद्र कांबळे…

Read More

एकलव्य स्केटिंग अकॅडमीत योगा ऑन स्केट २०२४ स्पर्धा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : एकलव्य क्रीडा संकुल संचलित ‘एकलव्य स्केटिंग अकॅडमी’द्वारे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त एकलव्य स्केटिंग रिंकवर योगा ऑन स्केट स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुलातील स्केटिंग विभागाच्या विद्यार्थी खेळाडूंनी स्केट परिधान करून योगाचे प्रात्याक्षिक करून दाखवले. एकलव्य स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी स्केटसह बैठे, उभ्या स्थितीत आणि फिरत्या स्थितीत योगासने करून दाखविले….

Read More

एपीजे केवायएस च्या चेअरमन पदी सुनील वानखेडे यांची निवड

वरणगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सुनील वानखेडे यांची ‘एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट’च्या चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन इंडियाच्या वतीने देशभरात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व गणित या विषयाची जनजागृती करण्यासाठी एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी पायी दिंडीच्या चरणी लीन

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील श्री क्षेत्र आडगाव, वानेगाव, निंभोरी, बनोटी गावातील वारकरी श्री संत माहुजी महाराज संस्थानच्या वतीने वाडी शेवाळे ते तीर्थक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचे काल सायंकाळी पाचोरा येथे आगमन झाले. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी उपस्थित राहून…

Read More

टी- 20 विश्वकप सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलियात लढत; कंगारुंना विजय आवश्यक

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक मध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. अफगानिस्तान कडून पराभूत झाल्याने ऑस्ट्रेलियासाठी ही लढत खूप महत्त्वाची झाली आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषक सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. विश्वचषकातील उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत रोमांच निर्माण झाला असल्याने सुपर-८…

Read More
error: Content is protected !!