Home » Archives for 2024-06-23

कृष्णा दर्शन सोसायटी परिसरात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ): शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आपल्या विविध उपक्रमांमध्ये पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे पुनगाव शिवारातील कृष्णादर्शन कॉलनी भागातल्या नागरिकांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत केला. याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, मनोज चौधरी, हरीश देवरे यांच्यासह समाजसेवक अमोल बोरसे पाटील,…

Read More

व्हाट्सअपद्वारे जनजागृती करून कॉलनीत केले वृक्षारोपण; १०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राधाकृष्ण नगर जळगाव येथे रहिवाशांनी आज मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण केले. यात तरुण मुले, महिला, पुरुष, जेष्ठ नागरीक, अबालवृद्ध सर्वच जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जेष्ठांनी झाडांचे महत्व सांगितले तसेच वृक्षारोपणाबाबत अनेकांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात नगरसेवक आणि समाजसेवक दिलीप पोकळे, मोतीलाल चौधरी, संगीता पाटील, डी.पी.पवार, संदीप…

Read More

जैन स्थानकवासी चार्तुमास समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जैन धर्माच्या चार्तुमासाच्या नियोजनासंबंधित महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. दरवर्षीप्रमाणे दि. २० जुलै पासून जैन धर्माच्या चार्तुमासाचे आयोजन स्वाध्याय भवन, गणपतीनगर येथे करण्यात आले आहे. या चार्तुमासाच्या काळात विविध धार्मिक अनुष्ठांन, धर्माराधना, परिषुण पर्व, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध संदेशपर सजीव देखावे, दररोज मंगल प्रवचनाचे तसेच संत-महात्मांच्या जयंती व दीक्षांत…

Read More

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगावात दरवर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १० एप्रिल २०२५ रोजी येणाऱ्या भगवान जन्म कल्याणक महोत्सवातसुद्धा विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांच्या प्रेरणेने ओतप्रोत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ही सर्व कार्यक्रम सुत्रबद्ध नियोजनासाठी सकल जैन श्री संघ यांच्या अधिनस्थ भगवान महावीर…

Read More

केसीईचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात योग दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तमरित्या राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी केले. सोहम डिपार्टमेंट…

Read More

मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सिकलसेल ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन

Sickle Cell Treatment and Rehabilitation Center : डॉ.शब्बीर शेख यांचे मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आदर्श बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने BMD फ्री कॅम्प व सिकलसेल ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटरचे अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उपक्रमाचे विविध मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्ह्यातील रावेर शहरात असलेल्या डॉ.शब्बीर…

Read More
error: Content is protected !!