Home » Archives for 2024-06-11

जगदीश पवार यांना नाशिक विभागात पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती

POLICE TRANSFERS BY PROMOTION : पदोन्नती झालेल्या पोलीस निरीक्षकांचे महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अभिनंदन केले आहे. नाशिक शहर आयुक्तालयात एक, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर एक, तर नाशिक शहर व ग्रामीणमधून ९ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये तिघे रूजू होणार आहेत. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक…

Read More

रक्षा खडसे यांनी स्वीकारला राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपदाचा कार्यभार

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील ३१ कॅबिनेट मंत्री, ३६ राज्यमंत्री आणि ५ स्वतंत्र कार्यभार असणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज दि.११ रोजी या सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. त्यात रक्षा निखिल खडसे यांनीही आज शास्त्री भवनात क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. क्रीडा…

Read More

सलमान खान हल्ला प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथून वसीम चिकना पोलिसांच्या ताब्यात

SALMAN KHAN FIRING CASE : सलमान खानच्या घरावर गोळीबार घटने अगोदर त्याच्या फॉर्म हाऊसची रेकीही करण्यात आली होती. याच्या मागे मास्टरमाइंड म्हणून बिश्नोई गँग कार्यरत होती असं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी वसीम चिकना याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बॉलीवुड अभिनेता सलमान खानच्या घरावर हल्ला…

Read More

‘रेडिओ मनभावन’ आणि ‘जैन इरिगेशन’ च्या संयुक्त विद्यमानाने युवा जलसंवर्धन अभियानाचा शुभारंभ

WATER CONSERVATION CAMPAIGN : रेडिओ मनभावन 90.8 FM च्या माध्यमाने जलसंवर्धन अभियानस सुरवात. पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करावा असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी केले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नवीन संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध उपाययोजनांचा अवलंब करून पाणी बचतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जलसंवर्धन ही चळवळ…

Read More

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; सौर कृषिपंप उखडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव तालुक्यातील शिंदी पेडगाव या गावांसह आजुबाजूच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पाऊस आणि चक्रिवादळामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले. तसेच पेडगाव शिवारातील शेतकरी योगेश चैत्राम पाटील व संजय चुडाम पाटील यांच्या शेतातील विहीर लगत असलेला सौर कृषीपंप संच पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे जमिनीतून…

Read More
error: Content is protected !!