Home » Archives for 2024-06-05

मला सरकार मधून मोकळं करा ; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाकडे विनंती

DEVENDRA FADNAVIS offers to resign as Deputy CM : आमच्या जागा कमी होऊन जो पराभव झाला याची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो. मी मान्य करतो की, मी यात कमी पडलेलो आहे. ती कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावे…

Read More

पर्यावरण दिनानिमित्त प्रा. डॉ. विजेता सिंग यांनी केले वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जीवनात वृक्षांचे महत्व अनन्यसाधारण आहे म्हणून आपण वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले पाहीजे ह्याच हेतुने पर्यावरण दिनानिमित्त जळगाव येथील एस. एस. मणियार महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.विजेता सिंग यांनी जळगाव येथील मेहरूण तलाव परिसरात आज वृक्षारोपण केले.

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे पर्यावरण दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कार्यालयात गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण पोलीस अधिक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते झाले. यावेळी पोलीस उपअधिक्षक (गृह) मनोज पवार, राखीव पोलीस निरिक्षक संतोष सोनवणे, ट्राॅफीक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि देविदास इंगोले, राखीव पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर सोळंके, पोलीस उपनिरीक्षक देविदास वाघ, राजेश वाघ, कलीम काझी,…

Read More

पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशन येथे पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण या थीमवर आधारित पर्यावरण दिन जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये साजरा करण्यात आला. पश्चिम आफ्रिकेतील माली सेनेगल व मंजरी फाऊंडेशन राजस्थान येथील पाहुण्यांच्या हस्ते जैन हिल्स परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जैन हिल्सच्या गुरूकूल पार्किंगजवळ आफ्रिकेतील पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. सूक्ष्मसिंचनासह प्रगत तंत्रज्ञानातून शेती…

Read More

चोपडा येथे सामाजिक वनीकरण विभागातर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा

World Environment Day 2024 : निसर्गाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. चोपडा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दरवर्षी जगभरात ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जात असतो. पर्यावरणाच्या धोक्यांबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने आणि त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल या…

Read More

शेवटी ‘हातात’ पेटती ‘मशाल’ घेऊन ‘तुतारी’ वाजलीच ; महाराष्ट्रात मविआ’चे मोठे यश

MVA GAINED IN MAHARASHTRA THAN NDA : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असुन भाजपा-महायुतीला अनपेक्षित झटका दिला आहे. राज्यात कोण असली आणि कोण नकली हे देशाला जनता जनार्दनाने दाखवून दिले. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे महाराष्ट्रातील जवळपास सगळेच निकाल जाहीर झाले असुन यामध्ये महाविकास…

Read More
error: Content is protected !!