Home » Archives for जून 2024

सुजाता सौनिक यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली

SUJATA SAINIK : सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती देखील चीफ सेक्रेटरी होते. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या…

Read More

लोणावळा :भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यु

Lonavala Bhushi Dam : भुशी धरणाच्या परिसरात डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात पाणी धबधब्याच्या रुपात धरणात येते. वरच्या जंगलात असलेल्या बॅकवॉटरवर अन्सारी कुटुंब पावसाळ्याचा आनंद घेत होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोणावळा येथे पावसाळी सहलीसाठी आलेल्या पाच पर्यटकांचा भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू…

Read More

विराट, रोहित नंतर आता रविंद्र जडेजा याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम !

Jadeja announces retirement from T20 : भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली, कॅप्टन रोहित शर्मा याच्यानंतर आता टीम इंडियाच्या तिसऱ्या खेळाडूने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. वास्तव पोस्ट न्यूज | टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिल्यांदा आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या या अविस्मरणीय…

Read More

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; ३० टेबलवर होणार मतमोजणी

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शिक्षक मतदारसंघ नाशिक विभागाच्या निवडणुकीची मतमोजणी दि.१जुलै,२०२४ रोजी केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८…

Read More

रिपब्लिकन पक्षाच्या युवा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जळगाव जिल्हा पश्चिम युवा जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशान्वये पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. यावेळी पक्षाचे खानदेश विभागीय अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष…

Read More

षटकारांचा बादशहा रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी-20 ला केले अलविदा

Rohit Sharma announces retirement from T20 : भारतीय क्रिकेटला पुन्हा एकदा टी-20 क्रिकेट मध्ये विश्वविजेता बनवून रोहित शर्मा ने या छोट्या फॉरमेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वास्तव पोस्ट न्यूज | टी -20 विश्वकप २०२४ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या तुफान गोलंदाजी आणि अप्रतिम फिल्डिंगच्या तसेच टीमवर्कच्या बळावर दक्षिण आफ्रिके विरूद्धचा थरारक सामना जिंकून टीम इंडियाला…

Read More

विश्वचषक जिंकल्यानंतर कोहलीची टी-20 मधून निवृत्ती : एक विराट पर्व संपले !

Kohali announces retirement from T20 : भारतीय टी-20 क्रिकेटमधील या दिग्गजाने क्रिकेटच्या छोट्या फॉरमेटमधून निवृत्तीची घोषणा करताच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील एक “विराट” पर्व संपले आहे. वास्तव पोस्ट न्यूज | टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतरही विराटवर रोहित शर्मा आणि द्रविड यांनी विश्वास टाकला. एक क्लास खेळाडू असून तो मोठ्या सामन्याचा खेळाडू असल्याचं रोहित शर्मा…

Read More

किलबिल बालक मंदिरात विविध उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर या शाळेत जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. बालगोपालांनी शिक्षकासोबत योगा प्रात्यक्षिक केले. मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांनी योग साधने बद्दल माहिती सांगितली. योगामुळे मुलांची शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असेही सांगण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षिका व…

Read More

केसीई इंजिनिअररिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील पॉलिटेक्निक विभागातील विद्यार्थ्यांचे यश

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इंजिनिअररिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उन्हाळी अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवले. यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कॉम्पुटर ब्रांचमधील दलाल अचल राजेश ८६.४, पाटील भाविनी ज्ञानेश्वर ८५.८८ टक्के, पाटील भावेश सतीश ८४.२४ टक्के, इलेक्ट्रॉनिक्स अँड…

Read More

थरारक सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेला पराभूत करत टी-20 विश्वकप क्रिकेट चषकावर नाव कोरले

Ind vs sa Final Match : भारताने आयसीसी टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत टीम इंडीयाने टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. टीम इंडीयाने तब्ब्व १३ वर्षानंतर वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे. ब्रिजटाऊन ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध आज झालेल्या थरारक…

Read More

पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची होत आहे गैरसोय

कजगाव ( प्रतिनिधी ) दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील वाडे रस्त्यावरील रेल्वेच्या तिसऱ्या लाईनसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाखाली पाणी साचल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. पाण्याच्या खोलीमुळे शेतकरी व ये जा करणाऱ्या लोकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने येथे लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. पाणी साचुन झालेल्या गैर सोईमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली…

Read More

राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू ; महिलांना मिळणार दरमहा १५०० रुपये

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना राज्यात लागू केल्याने विधानभवन परिसरात महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण करुन राखी बांधत त्यांचे आभार व्यक्त केले. महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण योजना’ लागू केल्याने त्यांना महिलां कडून राखी बांधण्यात आली. मध्य प्रदेश…

Read More

निंभोरा येथे रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सभा संपन्न

MH S M Journalist Association Mumbai : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, रावेर तालुका शाखा कार्यकारणीची मुदत संपल्याने नवीन अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची नावे वरिष्ठांकडे पाठविण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. रावेर ( प्रतिनिधी ) इकबाल पिंजारी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना, मुंबई या संघटनेची रावेर तालुका स्तरीय सभा खेळीमेळीच्या वातावरणात रावेर तालुका अध्यक्ष…

Read More

भारत आणि द.आफ्रिका संघात आज अंतिम सामना ;विजेता पदाचा दुष्काळ संपणार का ?

T20 World Cup 2024 Final IND vs SA : २०२४ च्या T20 विश्वचषक मोहिमेत दोन्ही संघ अपराजित आहेत संपूर्ण स्पर्धेत या दोन्ही संघाला पराभवाचा एकही धक्का बलेला नाही. यामुळे आज विश्वचषक ट्रॉफीसाठी दोघांमध्ये “काँटे की टक्कर” बघायला मिळणार आहे. बारबाडोस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज बारबाडोस येथे केन्सिंग्टन…

Read More

आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी देवेश परदेशीची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : फ्लोअर बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने घेतलेल्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ.१२वी सायन्सचा विद्यार्थी देवेश सागर परदेशी याची दि.३ ते ९ जुलै दरम्यान सिंगापूर येथे होणाऱ्या एस.जी. फ्लोअरबॉल आंतरराष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. त्याच्या या यशाने…

Read More
error: Content is protected !!