Home » Archives for 2024-05-14

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या ; शिक्षक संघटनांच्या मागणीला यश

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरु असतांना भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकांचे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विधान परिषदेच्या २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी १० जून रोजी मतदान होऊन १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकण्यात…

Read More

मतदान टक्केवारी वाढीसाठी घेण्यात आलेल्या अभिनव स्पर्धांचा निकाल जाहीर

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदान वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परीक्षक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. आज त्याचा निकाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केला. ◆ आकर्षक वेशभुषा नवयुवक मतदार (वयोगट…

Read More

जळगाव लोकसभा मतदार संघात ५८.४७% तर रावेर लोकसभा मतदार संघात ६४.२८% झाले मतदान

जळगाव | दि १४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवार दि. १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण ५८.४७% तर रावेर लोकसभा मतदार संघात ६४.२८% मतदान झाले. सोमवार दि.१३ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला दोन्ही मतदार…

Read More

अनाधिकृत होर्डिंग बंद करा : डॉ. डी एल कराड, राज्य सचिव मंडळ सदस्य, माकप

नाशिक | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – काल घाटकोपर येथे अनाधिकृत होर्डिंग कोसळल्यामुळे १४ लोक मृत्युमुखी व ७५ पेक्षा जास्त जखमी झालेत. जाहिरातबाजीसाठी या लोकांचा बळी गेला. यापूर्वी पुण्यातही अशी घटना होऊन सहा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आता वेळ आली आहे विचार करण्याची. याला जबाबदार कोण? महानगरपालिका प्रशासन ? राज्यातले सत्ताधारी ? की…

Read More

होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या ८ वर ! मृतांचा आकडा वाढण्याची भिती; मदतकार्य सुरुच

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. या घटनेत ६६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अद्याप मदतकार्य सुरु असून घटनास्थळी अजूनही २५ ते ३० जण अडकल्याची माहितीही…

Read More

EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाखल ; आता लक्ष निर्णयाकडे !

नवी दिल्ली | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – EVM-VVPAT प्रकरणाच्या २६ एप्रिलच्या निकालाला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. फेटाळण्यात आलेल्या याचिकांमध्ये व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) रेकॉर्डसह इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) डेटाच्या १०० टक्के क्रॉस-व्हेरिफिकेशनची मागणी करण्यात आली होती. अरुण कुमार अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली…

Read More
error: Content is protected !!