दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना पुन्हा फटकारले

नवी दिल्ली | दि१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पतंजलीच्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि सरकारला फटकारले आहे. बाबा रामदेव यांचा माफीनामा देखील स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच सरकारच्या उत्तरावर न्यायालयही समाधानी नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाशी सबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनाही न्यायालयाने फटकारले असुन पुढील कारवाईसाठी तुम्ही तयार राहा,…

Read More

अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मातंग समाजाचे नेते सचिन साठे उद्धव सेनेत !

मुंबई | दि. १० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. पक्ष फुटला, निष्ठावंत पळाले, संघटनेला उतरती कळा लागली, मात्र नव्या दमाच्या, जोशाच्या चेहऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत केलेत. अशातच आता अण्णा भाऊ साठेंचे नातू सचिन साठें यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेसाठी ‘मनसे’चा बिनशर्त पाठींबा; राज ठाकरे यांची घोषणा

मुंबई | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होत असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्क मैदानावरील गुढीपाडवा मेळाव्यातून केली असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना…

Read More

आधारवड संस्थेतील निराधारांचा पाडवा वैशालीताई सुर्यवंशी यांनी केला गोड !

आधारवड संस्थेतील उपेक्षितांना अन्नदान करत साजरी झाली पाडवा पहाट पाचोरा | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ज्यांना कुणीही नाही अशा निराधारांना मिष्टान्नाने युक्त असणारे अन्नदान करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी अनोख्या पध्दतीत पाडवा पहाट साजरी केली. आज वर्षातील मोठे पावन पर्व असलेला गुढीपाडवा सर्वत्र साजरा करण्यात येत…

Read More

कजगावात राष्ट्रीय महामार्गाला अतिक्रमणाचा विळखा;बाजारपेठ रस्त्यावर व्यापाऱ्यांनी थाटली दुकाने.

कजगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर – भडगाव तालुक्यातील कजगाव हे बाजारपेठेचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कजगाव येथे रेल्वे स्टेशन असल्याने नेहमी प्रवाशांची कायम वर्दळ असते या गावांच्या आजुबाजुला खेडेपाडे, वाडा, वस्ती असल्याने या ३०-३५ गावातील नागरिकांचा दररोज काहींना काही कारणासाठी कजगावशी संपर्क येत असतो. गावातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने हजारो वाहनांची…

Read More

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जन्मठेपेची शिक्षा स्थगित !

नवी दिल्ली | दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुंबई पोलीस दलातील माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. फेक एन्काउंटर प्रकरणात मुंबई पोलिसांकडे आत्मसमपर्ण करण्यासाठी मुदतवाढही मिळाली आहे. गेल्या महिन्यात…

Read More

संजय राऊत हे खिचडी घोटाळ्यात मुख्य आरोपी ; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

मुंबई | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत हे खिचडी घोटाळा चोरी प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांची पत्नी, मुलगी, भाऊ त्याचबरोबर त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे. दरम्यान अमोल कीर्तीकर…

Read More

नवीन जमाना; सासु सुनेच्या वास्तविकता

वडील नेहमी बुद्धिबळात हरत असतात आणि हसत असतात बुद्धिबळाची ती चाल हरण्यामागचं हसणं आता समजलं. एक नवीन सुनेची कहाणी. जसं ही सासरी गेली, तसं तिथं सासुशी भांडण होऊ लागलं. तिला वाटू लागलं की सासू प्रत्येक गोष्टीत माझी चूकच काढते. आहे रागवतं आहे, ओरडतं आहे, हेवा करते, असं बरंच काही वाटू लागलं. तिनं बराच प्रयत्न केला…

Read More

सेवार्थी भवरलालजी आणि कांताई जैन परिवाराचा हृदय सत्कार; आगम वाचना शिबीराचा समारोप

सेवार्थी भवरलालजी आणि कांताई जैन परिवार सत्काराप्रसंगी (डावीकडून) ललित लोडाया, अभंग जैन, अभेद्य जैन, अभय जैन, अतुल जैन, अन्मय जैन, अजित जैन, अशोक जैन, दलिचंद जैन जळगाव | दि.७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मनुष्य जीवनातील अंधार दूर करण्याची ताकद ही ज्ञानात आहे. हे ज्ञान म्हणजे दुसऱ्यांविषयी कल्याण भावना श्रेष्ठ असल्याची शिकवण देणारे हवे….

Read More

ठाणांग सूत्र आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार : प.पू.विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

‘श्रुत संजीवन’ ह्या जैन आगम आधारीत पुस्तकाचे विमोचनाप्रसंगी परमपूज्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा., जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, संजय गांधी, नितीन चोपडा, संदीप भाई, मनोज भाई (सौदी अरेबिया) व मान्यवर जळगाव | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ‘ठाणांग सूत्र’ आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार आलेला आहे. आपण वाचन संस्कार जपले पाहिजे, असे आवाहन…

Read More

ॲड. स्व. सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान व मार्गदर्शन शिबीर

जळगाव | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शिवाजीनगर परिसरातील रहिवाशी ॲड. सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त तंट्या भिल झोपडपट्टी भागातील २०० नागरिकांना अन्नदान व विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शंकर परदेशी, गंगाबाई परदेशी, छाया केळकर यांनी केले. सर्वप्रथम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव…

Read More

उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे घ्या; अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा

उस्मानाबाद | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभेची जागा महायुतीमध्ये अचानक अजित पवार गटाला गेल्याने उस्मानाबाद येथील शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. लोकसभेची उमेदवारी बदलून जागा शिवसेनेला परत मिळावी, नाहीतर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा येथील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. उस्मानाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित…

Read More

अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात गँगस्टर अरूण गवळी याची मुदतपूर्व सुटका होणार ; नागपूर खंडपीठाचे निर्देश !

नागपुर | दि. ५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नागपूर खंडपीठाने अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी याच्या सुटकेचे निर्देश देत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आला आहे. २००६ सालच्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. दरम्यान अरुण गवळी हा नागपूरच्या…

Read More

जैन हिल्स येथे ‘आगम वाचना’ या तीन दिवसीय शिबिराचा शुभारंभ

आगम पोथीचे विमोचन करताना दलुभाऊ जैन, अशोक भाऊ जैन, अजय ललवाणी आणि अभंग अजित जैन व्यासपीठावर आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. ‘आगम वाचनामुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन शक्य ’: आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे विचार जळगाव | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आगम वाचनामुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे…

Read More

विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन; अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ प्रदर्शन

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलात्मक वस्तूंचा समावेश असलेल्या ‘आर्ट मेला’ चे उद्घाटन करताना जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, शेजारी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ निशा जैन, डॉ. भावना जैन व प्राचार्य देबासिस दास आदी जळगाव | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते….

Read More
error: Content is protected !!