Home » Archives for 2024-04-30

मीटर तपासणी नावाखाली ग्राहकांकडून कोट्यावधी रुपये आकारले; १४ वर्षांचा अहवाल मात्र उपलब्ध नाही!

नाशिक | दि.३० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महावितरणच्या नाशिक मंडळ विभागात गेल्या १४ वर्षात ग्राहकांकडून मीटर टेस्टिंगच्या नावाखाली ३ कोटी रुपये शुल्क आकारण्यात आले. परंतु मीटर टेस्टिंग मात्र करण्यात आलेली नाही. मागील ३ वर्षात टेस्टिंगच्या नावाखाली २३ हजार ६१८ ग्राहकांचे ६७ लाख रुपयांची फसवणूक महावितरणने केली आहे. या संदर्भात मीटरची टेस्टिंग न केल्यामुळे…

Read More

पाचोरा तालुक्यात दुमदुमला परिवर्तनाचा नारा; करण पाटील यांचे उत्स्फुर्त स्वागत

पाचोरा | दि.३० (वास्तव पोस्ट न्यूज) – जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी आज पाचोरा तालुक्यातल्या ग्रामीण भागात दौरा केला असून याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. पाचोरा-भडगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग…

Read More
error: Content is protected !!