Home » Archives for 2024-04-16

५१व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत ग्वाल्हेर जैन इरिगेशन संघास विजेतेपद

कुलपती इंदू बोरा यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारतांना जैन इरिगेशनच्या संघातील खेळाडू डावीकडून सर्वश्री रहीम खान, पंकज पवार (कर्णधार), संदीप दिवे, सय्यद मोहसिन (संघ व्यवस्थापक), योगेश धोंगडे, अभिजीत तिरुपणकर व जैद अहमद फारुकी. ग्वाल्हेर | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – येथे दिनांक ६ ते १० एप्रिल दरम्यान लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन येथे…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने पाचोरा येथे मविआचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार

पाचोरा-भडगाव मधून करण पाटील यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार पाचोरा | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )-आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांना पाचोरा-भडगाव मतदारसंघातून वाढीव मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार आज मविआच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात करण्यात आला. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने आयोजीत या मेळाव्यात उदंड…

Read More

जळगाव जिल्ह्यात मतदान वाढीसाठी अभिनव उपक्रम; गाव, सोसायटीला मिळणार सुवर्ण, रौप्य आणि कांस्य फलक

जळगाव | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदान वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या उपक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून मतदानाच्या टक्केवारीवर त्या गावाला, नागरीभागातील सोसायटी, नगर अशा नागरी समुहांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य फलक लावले जाणार आहेत. समुहाचा बहुमान होत असेल तर मतदानवाढीसाठी सामुहिक प्रयत्न होऊ शकतात ही…

Read More

UPSC परीक्षेत आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम ; पंतप्रधान मोदींनी केले गुणवंतांचे अभिनंदन

नवी दिल्ली | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. देशातील प्रशासकीय, पोलिस आणि परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसह अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या कठीण परिक्षेत लखनऊ येथील रहिवासी आदित्य श्रीवास्तव हा देशात प्रथम आला आहे. आदित्य श्रीवास्तवने ऑक्टोबर २०१७ पासून नागरी परीक्षेची तयारी सुरू केली….

Read More

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रकियेला सुरवात

जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिक्षण हक्क अधिनियमानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील बालकांच्या शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मधील प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (ता.१६) सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. दरवर्षी प्रमाणे…

Read More

कर सहायकपदी नियुक्त झालेल्या पाचोर्‍याच्या लेकीचे यश कौतुकास्पद : वैशालीताई सुर्यवंशी

शिवसेना-उबाठा गटाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत गरीमा पाटीलचा हृद्य सत्कार पाचोरा | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मोठ्या जिद्दीने अभ्यास करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या कठीण परिक्षेत यश संपादन करत कर सहायकपदी नियुक्ती मिळवण्याचे गरीमा पाटील यांचे यश अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी काढले. त्या गरीमा पाटीलच्या…

Read More
error: Content is protected !!