Home » Archives for 2024-04-08

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जन्मठेपेची शिक्षा स्थगित !

नवी दिल्ली | दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुंबई पोलीस दलातील माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. फेक एन्काउंटर प्रकरणात मुंबई पोलिसांकडे आत्मसमपर्ण करण्यासाठी मुदतवाढही मिळाली आहे. गेल्या महिन्यात…

Read More

संजय राऊत हे खिचडी घोटाळ्यात मुख्य आरोपी ; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

मुंबई | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत हे खिचडी घोटाळा चोरी प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांची पत्नी, मुलगी, भाऊ त्याचबरोबर त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे. दरम्यान अमोल कीर्तीकर…

Read More

नवीन जमाना; सासु सुनेच्या वास्तविकता

वडील नेहमी बुद्धिबळात हरत असतात आणि हसत असतात बुद्धिबळाची ती चाल हरण्यामागचं हसणं आता समजलं. एक नवीन सुनेची कहाणी. जसं ही सासरी गेली, तसं तिथं सासुशी भांडण होऊ लागलं. तिला वाटू लागलं की सासू प्रत्येक गोष्टीत माझी चूकच काढते. आहे रागवतं आहे, ओरडतं आहे, हेवा करते, असं बरंच काही वाटू लागलं. तिनं बराच प्रयत्न केला…

Read More
error: Content is protected !!