Home » Archives for 2024-04-02

प्रा.डाॅ. सत्यजित साळवे यांना ‘मिलिंद सन्मान’ पुरस्काराने गौरविले

जळगाव | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक तसेच जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांना त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याबद्दल नागसेन फेस्टिवल, छत्रपती संभाजी नगरचा ‘मिलिंद सन्मान’ पुरस्कार मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजचे प्राचार्य…

Read More

विशाल पाटील याची जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी संघात निवड

जळगाव | दि.२(वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी विशाल पाटील याची फिनलंड येथे होणाऱ्या जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी भारतीय फ्लोरबॉल संघामध्ये निवड करण्यात आली. या निवडीमुळे विशाल पाटील याचा एस एस मणियार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पहूजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश…

Read More

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा : शैलेंद्र सपकाळे

सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र सपकाळे यांचे कडून आयुक्तांना निवेदन सादर जळगांव | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. शिवाजी नगर भागामधील धनाजी काळे नगरातील ४ वर्षीय बालिकेला मोकाट कुत्र्यांनी गंभीर दुखापत केलेली होती, तिच्यावर जळगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच उस्मानिया पार्क येथे…

Read More
error: Content is protected !!