व्यूह रचना लोकसभेची: शिवसेना-उबाठा नेत्यांच्या एरंडोल व चाळीसगावात बैठकी; स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
पाचोरा | दि.२१ (वास्तव पोस्ट न्यूज)– आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघात जोरदार रणनिती आखण्यास प्रारंभ केला असून, त्या अनुषंगाने आज एरंडोल आणि चाळीसगाव येथे पक्षाची बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणाला लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. तर निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच…
