मुलगा अनंत मध्ये मला माझे वडील दिसतात : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी

जामनगर | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी सध्या त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये विविध कार्यक्रम सोहळे सुरू आहेत. अनंत या वर्षी जुलै महिन्यात राधिका मर्चंट हिच्यासोबत लग्न करणार आहे. याआधी दोघांचे ग्रँड प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू आहे. दरम्यान…

Read More

आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, ‘आता आम्ही इकडे तिकडे जाणार नाही’ ; मुख्यमंत्री नीतीश कुमार

नवी दिल्ली | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि बंगालचा दौरा आटोपुन आज बिहारमध्ये पोहोचलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १:५० च्या सुमारास गया विमानतळावर पोहोचले, तिथे बिहारचे मुख्यमत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ०१:५५ च्या सुमारास गया येथून हेलिकॉप्टरने औरंगाबादला रवाना…

Read More

महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून झालेली कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. जळगाव | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शहरात सध्या विविध भागात रस्त्यांचे कामं सुरु आहे. आज कलेक्टर आयुष प्रसाद यांनी महानगरपालिका अंतर्गत नव्या रस्त्यांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद देखील साधला .यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञ प्राध्यापकांकडून गुणवत्ता…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची भेट

नवी दिल्ली | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, बिल गेट्स यांनी पंतप्रधानांसोबत आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, महिलांसंबंधित विकासाचे मुद्दे, कृषी क्षेत्रातील विकास, आरोग्य आणि भारतासंबंधित काही मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान बिल गेट्स यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट शेअर केली आहे….

Read More

20 कोटी नवीन मतदारांसाठी, ‘ माझे पहिले मत देशासाठी ‘ मोहीम झाली सुरु

नवी दिल्ली | दि.०१ (वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) पुढील महिन्यात अधिसूचना जारी करू शकतो. निवडणुकीच्या तयारीसोबतच यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाने तरुणांमध्ये आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे आमंत्रण नाकारले,

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकरणात फार मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यासोबत राहणारे अजित पवार आज भाजपची साथ देत आहेत. अशातच शरद पवारांनी नुकत्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना २…

Read More

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूकविषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधानसभेत जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास…

Read More

जैन इरिगेशन कंपनीच्या ‘अॅग्रीकल्चर फॉरेस्टरी अॅण्ड अदर लँड यूज’ (AFOLU) प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या कृषी, वनीकरण आणि इतर जमीन वापर (Agriculture, Forestry and Other Land Use) (AFOLU) प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहे. हा प्रकल्प शेतीचे उत्पन्न वाढवतांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास, मातीतील सेंद्रिय कार्बन सुधारण्यास आणि शेतीच्या पातळीवर कार्बन साठवणूक करण्यासाठी सक्षम करण्यास मदत…

Read More

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठीच्या १५ व्या वित्त आयोग अनुदान खर्चाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

जळगाव | दि.०१( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामासाठी मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीकडून विकास कामासाठी झालेल्या खर्चाचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी आज घेतला. ग्रामपंचायतींच्या तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी सर्व आवश्यक सहकार्य करणे आणि तांत्रिक मंजुरी आणि कामाच्या मोजमाप बुक नोंदीसाठी अभियंते दिले…

Read More

जर उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर ? प्रश्नावर काय म्हणाले संजय राऊत !

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एका कार्यक्रमात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, जर उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार? या प्रश्नावर संजय राऊत यांनी आपली स्पस्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगळे नाहीत हे सर्वांना माहीत आहे. उद्धव ठाकरे…

Read More

म्हाडाची घरे वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात मिळावी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि.२४,( वास्तव पोस्ट न्यूज )– कोकण विभागातील गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत (म्हाडा) ५ हजार ३११ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडतीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आला. आपले हक्काचे स्वमालकीचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, त्यातील काही भाग्यवंतांचे स्वप्न आज या सोडतीद्वारे पूर्ण झाले आहे याचा आनंद आणि समाधान वाटत…

Read More

महासंस्कृतीचा मंचावर स्थानिक दुर्मिळ कला सादर ; शाळकरी मुलींकडून शिवकालीन मर्दानी खेळ

जळगाव | दि .०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगावच्या पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस स्थानिक कलाकारांच्या किंकरी या वाद्या पासून ते शिवकालीन मर्दानी खेळ सादर करून गाजवला. तर कोळी गीताने मोठी रंगत आणली. ब्रिटिशांच्या विरोधात देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या गावापर्यंत लढे लढले गेले. खानदेशातील लढवय्यांनी ह्या ब्रिटिश विरोधातील लढ्यात कशी कामगिरी…

Read More

जिल्हाभरात “मुख्यमंत्री वयोश्री योजने”अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन

जळगाव | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य…

Read More
error: Content is protected !!