Home » Archives for 2024-03-30

पॉर्न व्हिडिओ तयार करणारे रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त; १५ तरुण तरुणींना अटक

पुणे | दि.३० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे ग्रामीण पोलिसांनी पॉर्न व्हिडिओ बनवणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, त्यात पाच महिलांसह १५ जणांना अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमुन त्या पथकाने शुक्रवारी रात्री…

Read More

जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतींची वसुली उद्दिष्टापेक्षा अधिक

जळगाव | दि.३० ( वास्तव पोस्ट न्यूज )– जिल्ह्यात १ ‘अ’ वर्ग नगरपालिका, ५ ‘ब’ वर्ग नगरपालिका १० ‘क’ वर्ग नगरपालिका व तसेच ३ नगरपंचायत अशा एकुण १९ नगरपालिका/नगरपंचायती आहेत. या १९ नगरपालिकांची सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची मालमत्ता करांची एकुण मागणी ४७२४.९३ लक्ष असून ५७६४.८९ लक्ष (मागील थकबाकी सह) आतापर्यंत वसुली झालेली आहे. तसेच…

Read More

कॉंग्रेसच्या उत्कर्षा रूपवते तिकीटापासुन ‘वंचित’; प्रकाश आंबेडकारांची भेट घेतल्याने मविआमध्ये खळबळ

अहमदनगर | दि.३०( वास्तव पोस्ट न्यूज ) -लोकसभा २०२४ची धामधुम सर्वत्र सुरु झाली आहे. जवळपास प्रत्येक मतदार संघात राजकारण तापायला लागले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार होती. मात्र महाविकास आघाडीमध्ये शिर्डी हा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाला सुटल्याने उत्कर्षा रूपवते उमेदवारी…

Read More
error: Content is protected !!