नियमबाह्य भरतीची चौकशी व्हावी ; सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तायडे यांचे आमरण उपोषण सुरु
जळगाव | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज) – एकीकडे रोजगार नाही म्हणून बेरोजगार वणवण भटकत आहेत, किंवा कोणत्याही विभागाची भरती असली की तिथे असंख्य अर्जांचा अक्षरशः खच पडतो हे आपण बघतो. अशातच एका व्यक्तीने मात्र एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार सेवा बजावून शासनास अंधारात ठेवत दोन्ही ठिकाणचा पगार घेत शासनाची फसवणूक करणाऱ्याची चौकशी…
