Home » Archives for 2024-03-26

प्रकाश आंबेडकरांना नवा प्रस्ताव ; प्रस्ताव स्विकारणार ! की तिसरी आघाडी उदयास येणार ?

मुंबई | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने पुन्हा एकदा २०१९ सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या आघाडीचं नेतृत्त्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असेल. त्या दिशेने मोठ्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लाखांवर मतं घेतली…

Read More

शेंदुर्णी नगरीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

शेंदुर्णी | दि.२६ (वास्तव पोस्ट न्यूज )-विश्व हिंदू परिषद बजरंग दल व ममता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रति पंढरपूर श्री क्षेत्र शेंदुर्णी नगरी ममता हॉस्पिटल या ठिकाणी शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष तसेच ममता हॉस्पिटल यांच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी ज्येष्ठ स्वयंसेवक उत्तमराव थोरात तसेच भाजपा नेते…

Read More

पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर वसतिगृहात अ‍ॅसिड हल्ला

पुणे | दि२६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिक्षणाचे माहेर घर येथे सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे. दररोज काहीना काही घटाना समोर येत आहेत. अशातच पुणे येथे सिंबायोसिस महाविद्यालयाच्या वसतिगृहात आपल्या खोलीत झोपलेल्या एका तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन फेकण्यात आले. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. दरम्यान हल्लेखोराविरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हल्लेखोराचा…

Read More
error: Content is protected !!