Home » Archives for 2024-03-21

मोठी बातमी : अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

दिल्ली | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– दिल्लीचे मुख्यमंत्री आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना शंभर कोटीं रुपयांच्या दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने अटक केली आहे. ईडीचे अधिकारी दोन तास केजरीवाल यांच्या घरी ठाण मांडून होते. दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी सांगितले की अटक जरी झाली असली तरी देखील केजरीवाल आपल्या मुख्यमंत्री पदाचा…

Read More

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पाचोरा येथे ‘आशा डे ‘ उत्साहात साजरा

पाचोरा | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आज दिनांक २१ मार्च रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पाचोरा मार्फत ‘आशा डे‘ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ.भूषण अहिरे, डॉ. स्नेहल शेलार (प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी ), मंगेश देवरे (मुख्याधिकारी न. पा.पाचोरा), कुंभार (नायब तहसीलदार), सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक…

Read More

एमआयडीसी पोलीसांनी आरोपींकडुन ६ मोटार सायकली केल्या जप्त

जळगाव | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतुन वेगवेगळ्या कंपनीच्या ६ मोटार सायकली चोरी केल्या आहेत, अशी बातमी खंडवा येथुन एमआयडीसी पोलिस स्टेशन जळगाव यांना मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करुन सदर आरोपींना खंडवा कारागृहातुन ताब्यात घेवुन त्यांना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. पिपलोद पोस्टे जिल्हा खंडवा मध्यप्रदेश येथे…

Read More

कजगावात डी.पी.चे फाटक उघड्यावर , महावितरणाचे अधिकारी मात्र वाऱ्यावर

कजगाव | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दीपक अमृतकर ; कजगाव येथे रस्त्याच्या कडेला वीजमंडळाच्या खांबावर उघड्या असलेल्या धोकेदायक ट्रान्सफॉर्मरला फाटक बसविण्यासाठी नागरिकांनी विजमंडळाकडे वारंवार मागणी केली होती. तसेच सदर बाब प्रसिद्धीमाध्यमांद्वारे सर्वांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेत सदर पोलवरील उघड्या ट्रांसफार्मरला फाटक बसवण्यात आले. दरम्यान आठ दिवसात हे ट्रांसफार्मर पुन्हा उघडे…

Read More

जिल्ह्यात कुटंणखान्यावर धाड ११ अटकेत,५० महिलांची कुटंणखान्यातून सुटका; शहरातही कारवाईचे संकेत !

जळगाव | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये रेड एरिया असुन याठीकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एसडीपीओ व चोपडा पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकुन कारवाई केल्याचे पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी सांगितले सविस्तर वृत्त असे की चोपडा शहरामध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू…

Read More

बनावट दस्तावेजा आधारे कामं देणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करा; उपोषणकर्त्याची मागणी

जळगाव | दि.२१(वास्तव पोस्ट न्युज) – जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील मृद व जलसंधारण विभाग जिल्हा जलसंधारण अधिकारी जळगाव, यांच्या कार्यालयात बनावट दस्तऐवज सादर करून मिळवलेल्या कामांची चौकशी व्हावी याकरीता माहिती अधिकार कार्यकर्त्याने आजपासून उपोषण सुरू केले आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग जळगाव व वरिष्ठ कार्यालयाचे…

Read More

गडकरींविरोधात नागपुरात बळकट उमेदवार देणार ! काँग्रेसचे बडे नेते एकवटले, हालचालींना वेग

मुंबई | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ निवडणुकीमुळे सर्वच पक्षाचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. काँग्रेस आपल्याकडून नागपुरात नितीन गडकरींविरोधात ताकदवार उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले असुन काँग्रेसचे बडे नेते एकवटले आहेत व भेटीगाठी बैठकांना वेग आला आहे. भाजपने नागपूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर…

Read More
error: Content is protected !!