Home » Archives for 2024-03-15

मुंबई महानगराच्या अत्याधुनिक नागरी व्यवस्थापनासाठी “थ्री डी मॅपिंग” करण्याची कार्यवाही सुरू

मुंबई | दि. १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे, आश्विनी भिडे यांच्या हस्ते आज वांद्रे कुर्ला संकुल येथे थ्री डी मॅपिंगचा शुभारंभ करण्यात आला. जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून हे त्रिमितीय अर्थात थ्री डी मॅपिंग (डिजीटल ट्वीन) केले जाणार आहे. त्यामध्ये मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांचे मिळून ५०० चौरस किलोमीटर…

Read More

रंगतरंग स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केले कलागुणांचे सादरीकरण

यावल | दि. १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघळूद ता. यावल येथे रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केल्याने पालक वर्गांमध्ये कौतुक करण्यात आले. तसेच या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावरती भर द्यावा अशा प्रकारची माहिती उपस्थितांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी…

Read More

पालक मंत्र्यांच्या हस्ते भूमिअभिलेख विभागास रोवर युनिट मशीन प्राप्त; अचूकता आणि पारदर्शकतेमुळे तंटे मिटणार

जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट जळगाव ) – रावेर भूमिअभिलेख विभागास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १५ रोवर मशीनचे वाटप करण्यात आले. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने होणार आहे. मोजणी करतांना अचूकता आणि पारदर्शकता येणार असल्याने सबंधित शेतमालक व लगतचे शेतमालक यांच्यात होणारे वाद मिटणार आहे. तसेच…

Read More

जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात मुतखड्यावर उपचार करणाऱ्या अद्यावत मशीनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुतखड्यावर शोकव्हेव उपचार, आता विना वेदना मुतखडा पडणार बाहेर; गोरगरिबांचे पैसे वाचणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत व्हाव्यात यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून अनेक उपकरण घेतली जे महाराष्ट्रात इतरत्र कोणत्याही जिल्ह्यात नाहीत. आता मुतखडयासाठी नव्या पिढीतील तंत्रज्ञान असलेले ‘स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ ही…

Read More

भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने नवनीत राणा यांचा प्लान बी तयार ! अमरावती लोकसभा सस्पेंस कायम

अमरावती | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपने लोकसभा २०२४ साठी महाराष्ट्रातील २० मतदारसंघातुन उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात जुन्यांबरोबर नव्यांनाही संधी दिली आहे. परंतु काही जागांवरून महायुतीत तेढ असल्याने, त्या जागांवर भाजपने अद्याप आपला उमेदवार दिलेला नाही. येत्या एक दोन दिवसात हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी ज्या जागांवर…

Read More

पाचोरा येथील पत्रकारांनी दिली माणुसकीची अनुभूती; परप्रांतीय जखमी इसमास मदतीचा हात

जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पत्रकार आणि पत्रकारिता या संदर्भात समाजातील विविध घटनांकडून साधक बाधक प्रतिक्रिया व समज गैरसमज व्यक्त होत असतात. त्यात कितपत तथ्यांश असायचा तो असो. परंतु पाचोरा येथील काही पत्रकारांनी मात्र सामाजिक संवेदना व मानवतेचा ओलावा सिद्ध करून पाचोरावासीयांना माणुसकीची अनुभूती दिली आहे. पत्रकारांच्या या मानवतावादी कार्याचे कौतुक…

Read More

एसबीआय ने दिलेल्या माहितीत रोखे क्रमांक उघड का केले नाहीत ; सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला बजावली नोटीस

नवी दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँडच्या मुद्द्यावर दाखल केलेल्या याचीकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने एसबीआय बँकेला पुन्हा नोटीस बजावली आहे. एसबीआय ने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहीतीत निवडणूक रोखे क्रमांक उघड करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निबंधकांना…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दक्षिण भारताच्या पाच राज्यांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून आज कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मेगा रोड शो देखील करणार आहेत. जिल्हाभर आणि सभेच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि…

Read More

निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा ७६३ पानांचा डेटा !

नवी दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या इलेक्टोरल बॉन्ड्स बाबतची माहीती निवडूक आयोगाने मुदातीच्या आतच आपल्या वेबसाइट वर प्रसिद्ध केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला १५ मार्च २०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत डेटा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठी मुदत दिली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) १२ मार्च…

Read More
error: Content is protected !!