Home » Archives for 2024-03-09

मोठी बातमी ! निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आज तडकाफडकी आपला राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. गोयल यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. अरुण गोयल यांनी दिलेला राजीनामा मुख्य…

Read More

नागपूर येथील भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

नागपूर | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात एकच गोंधळ झाल्याने कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली. त्यात एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू तर अनेक महिला ह्या जखमी झाल्या आहेत. मनूबाई तुळशीराम राजपूत ,रा. आशीर्वाद नगर असे या मृतक महिलेचे नाव आहे. सविस्तर निवृत्त असे की आज शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास…

Read More

दिव्यांगांना मदत करणारा वर्दीतला देव माणूस ; माणसातील देवत्वाचा सन्मान

मुंबई | दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज आपण २१ व्या शतकात वावरत आहोत. २१ वे शतक हे विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे आहे. असे असले तरी हे शतक फारच धावपळीचे असल्याचे आपणाला दैनंदिन जीवनात जाणवते. आजच्या धकाधकीच्या जीवनात सामान्य जणांना स्वतःकडे व स्वतःच्या कुटुंबाकडे देखील व्यवस्थित लक्ष देता येत नाही. अशात समाजसेवा करणे हे…

Read More

दूध उत्पादक सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार

पाचोरा | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील दुग्ध उत्पादक सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिवसेना-उबाठा नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला. बाळद बुद्रुक सहकारी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी नुकतीच अरुण सोमवंशी तर व्हाईस चेअरमनपदी शालीक जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड…

Read More

तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने एक डाव ६४ धावांनी इंग्लंडला लोळविले; मालिका ४-१ च्या फरकाने जिंकली

धर्मशाला | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या अंतिम कसोटी सामन्यात एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवून टीम इंडिया ने पाच सामान्याची ही मालिका ४-१ अश्या मोठ्या फरकाने आपल्या खिशात घातली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा पहिल्या डाव २१३ धावांत गडगडला होता. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने काल दुसऱ्या दिवशीचा…

Read More

‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ चे वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते उदघाटन

भडगाव | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अतिशय अद्ययावत सुविधांनी युक्त असणार्‍या ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ या ब्युटी शॉपीचे उद्घटान शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते जागतिक महिला दिनी खास महिलांसाठी असणार्‍या आदिती ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’…

Read More

अँडरसनने वयाच्या ४१व्या वर्षी रचला इतिहास ; ७०० कसोटी बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

धर्मशाला | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचव्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाची मजबूत पकड असुन सामना जिंकण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान इंग्लंडच्या ४१ वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आज सकाळी मोठा इतिहास रचला. कुलदीप यादवला बाद करताच कसोटी कारकिर्दित विकेट्सचा विक्रम रचणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. धर्मशाळा कसोटीत इंग्लंडचा वेगवान…

Read More

पंतप्रधान मोदी यांची आज अरुणाचल प्रदेशला ‘भेट’, ५५ हजार ६०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

नवी दिल्ली | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी उत्तर-पूर्व राज्य अरुणाचल प्रदेशला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते ५५ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे विकास प्रकल्प भेट देतील. यादरम्यान ते सेला बोगदा राष्ट्राला समर्पित करतील. मोदी इटानगरमधील ‘डेव्हलप इंडिया डेव्हलप नॉर्थ ईस्ट’ कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि सेला…

Read More
error: Content is protected !!