Home » Archives for 2024-03-04

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन; मुक्ताईनगर पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी देणार

शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र शासनाचा “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांना मदत…

Read More

पिंपळगाव हरेश्‍वर येथे शिव महापुराण कथेत सुर्यवंशी दाम्पत्याच्या हस्ते महाआरती

पाचोरा | दि ०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथे सुरू असलेल्या शिव महापुराण कथेमध्ये आज वैशालीताई व नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली.याबाबतचे वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथील श्रीक्षेत्र हरी हरेश्‍वर मंदिरात सध्या शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यात हभप मंदार महाराज शास्त्री नाशिककर यांच्या…

Read More

जळगाव जिल्ह्यासाठी अठरा ‘आपतकालीन शेल्टर टेन्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यु शीट’

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले उदघाटन जळगाव | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यासाठी आवश्यक असलेल्या ‘आपातकालीन शेल्टर टेन्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यु शीटचे’ उदघाटन ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, मदत…

Read More

कजगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती नियोजन उत्सव समिती अध्यक्षपदी नितीन मोरे यांची निवड

कजगाव | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजनाच्या उत्सव समितीची निवड करण्यात आली.दि.१४ रोजी दरवर्षीप्रमाणे मोठया उत्साहात साजरी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे नियोजन यंदाही करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भीम सैनिकांची व ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. त्यात नियोजन समितीच्या अध्यक्षपदी नितीन मोरे, उपाध्यक्षपदी राहुल…

Read More

सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता; गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान संपन्न

जळगाव | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारतीय संस्कृती ही सौंदर्य रसोपासक आहे. त्या उपासनेचे मूळ सूत्र सेवा हेच आहे. भारताची जी आध्यात्मिक साधना आहे त्याच सेवेला आपण संस्कृत मध्ये भक्ती असे म्हणतो. तेच सेवातत्व महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनात अवलंबले. सेवा परमोधर्म यातच सार्थकता मानले. हेच भगवत गीतेचे सार आहे. समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची…

Read More

जागतिक महीला दिन

जागतिक महीला दिन का साजरा केला जातो ?१९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर महीलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतुने साजरा करावा यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार संपुर्ण जगभरात ‘आंतरराष्ट्रीय महीला दिन’ साजरा केला जातो. तसेच महीलांच्या हक्काचा दिवस म्हणजेच जागतिक महीला दिन . महीलांच्या…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांनी अंतुर्ली बुद्रुक येथे घेतले पीरबाबांचे दर्शन

पाचोरा | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथे सुरू असलेल्या पीरबाबांच्या यात्रेत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी उपस्थित राहून आशीर्वाद घेतला. अंतुर्ली बुद्रुक या गावातील पिरबाबाची यात्रा विख्यात असून यात परिसरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या अनुषंगाने आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी आणि नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी…

Read More

रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाची तपासणी एनआयएकडे; संशयीत सीसीटीवी मध्ये कैद !

बंगळुरू | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बंगळुरू येथे रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. गृह मंत्रालयाच्या हवाल्याने आज सोमवार रोजी ही माहिती देण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, स्फोटातील संभाव्य संशयित आरोपी हा परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आला. संशयिताने टोपी, मास्क आणि चष्मा घातलेला होता. मात्र,…

Read More
error: Content is protected !!