पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची भेट
नवी दिल्ली | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, बिल गेट्स यांनी पंतप्रधानांसोबत आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, महिलांसंबंधित विकासाचे मुद्दे, कृषी क्षेत्रातील विकास, आरोग्य आणि भारतासंबंधित काही मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान बिल गेट्स यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट शेअर केली आहे….
