गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारतीचे भूमिपूजन

गोंदिया ,दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही जिल्ह्यातील नागरिकांची आग्रही मागणी होती. नव्या वास्तूचे भूमिपूजन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम, दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री…

Read More

ऑस्ट्रेलिया पुन्हा…! टीम इंडियाला हरवले अन् अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून १४० कोटी भारतीयांना रडवले

वास्तव पोस्ट न्यूज़ l दि .११, आज खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र लक्षाचा पाठलाग करताना भारताच्या युवा टीमची चांगलीच पडझड झाली. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील २५४ हे सर्वात मोठं लक्ष्य होतं , ते पार करतांना ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या जेतेपदाच्या मार्गात पुन्हा एकदा आडवा आला. सविस्तर…

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महानगर मिडिया प्रमुखपदी गुलाबराव भदाणे

जळगाव दि .११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव येथील राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते (शरद पवार गट) गुलाबराव जगन्नाथ भदाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महानगर मिडिया प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली .सविस्तर वृत्त असे की पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी, तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे….

Read More

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितिच्या अध्यक्षपदी कुलभूषण पाटील

जळगाव दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जळगाव महानगराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आज रविवार, ११ रोजी सायंकाळी ६ वाजता पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिज्ञा घेऊन या महोत्सवाला सुरूवात होईल आणि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा केल्यानंतर समारोप…

Read More

जळगाव येथे लवकरच हैद्राबाद , मोपा (गोवा) पुणे विमानसेवा सुरु होणार

जळगाव दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज )- जळगाव शहरातील नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण खान्देशसाठी ही आनंदाची बाब आहे .भारत सरकारच्या प्रादेशिक उडान योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात लवकरच हैद्राबाद, मोपा (गोवा) आणि पुणे येथे विमान सेवा सुरू होऊ शकते , असे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या @JalgaonDM या एक्स अकॉउंटवर पोस्ट करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की…

Read More

जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते तथा भारतीय जनता पक्षाचे नेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली असुन, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . त्यांना आज (१० फेब्रुवारी) सकाळी अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं…

Read More

मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू

छगन भुजबळ आणि राज ठाकरेंवर जोरदार फटकेबाजी अहमदनगर दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्याच्या काही भागात दौरा केला. त्यांची शेवटची सभा शुक्रवारी रात्री श्रीगोंदा तालुक्यात झाली. यामध्ये त्यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर तुफान फटकेबाजी…

Read More

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर

मुंबई दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव , आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवीणारे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. भारताचे माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांनी १९७९ ते १९८९ या काळात सेवा दिली. ते…

Read More

भ्याड हल्ल्यांनंतरही निखिल वागळेंनी पुण्यात निर्भय बनून “निर्भय बनो” कार्यक्रम यशस्वी करून दाखविला .

मुंबई दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याकडून ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं . पण ते कार्यक्रम स्थळी रस्त्याने आपल्या गाडीतुन जात असतांना त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात त्यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली . या सर्व घटनेवर आता…

Read More

जैन इरिगेशनचे आर्थिक निकाल जाहीर

जळगाव दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने डिसेंबर ३१, २०२३ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकल (Standalone) आणि एकत्रीत (Consolidated) आर्थिक निकाल जाहीर केले. ९ फेब्रुवारी रोजी जैन हिल्स येथे संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष तथा…

Read More

खेळातून शिक्षण अनुभवण्यासाठी एड्यूफेअर – निशा जैन ;अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या ‘एड्युफेअर-२०२४’ चे उद्घाटन

जळगाव दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून यामध्ये चांद्रयानासह हडप्पा संस्कृती समजेल. सोबतच विज्ञान, गणित, समाजशास्त्रासह भाषिक कौशल्याला चालना देण्यासाठी एड्युफेअर महत्त्वाचा असून मनोरंजनातून शिक्षण घेण्याची संधी जळगावकरांनी चुकवू नये असे आवाहन अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन…

Read More

विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क मोफत करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ना. चंद्रकांत पाटील, ना. गुलाबराव पाटील, कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्रा.एस.टी. इंगळे, डॉ. विनोद पाटील, प्रा.एस.टी. भुकन, अॅड. अमोल पाटील, प्रा. शिवाजी पाटील आदी. जळगाव ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८००…

Read More

मुलींच्या वसतिगृहात मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक, व्यायाम शाळा प्रशिक्षक सुविधा सुरू करा ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

तंत्रनिकेतन वसतिगृहातील व्यायामशाळेचे उद्घाटन जळगाव दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींच्या वसतिगृहातील मुलींसाठी रोज मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक व व्यायाम शाळेसाठी महिला प्रशिक्षक अशा विविध सुविधा सीएसआरच्या माध्यमातून सुरू करण्यात याव्यात. अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. स्वच्छता, योग…

Read More

१४ वर्षाखालील २१ व्या जैन चॅलेंज आंतर शालेय क्रिकेट चषक स्पर्धेत सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट इंग्लिश स्कूल अंतिम विजेता

जळगाव दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जैन इरिगेशनच्या सहकार्यातून जैन स्पोर्टस् अकाडमी व जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे २१ वी १४ वर्ष वयोगटाखालील जैन चॅलेंज आंतर शालेय क्रिकेट चषक २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही स्पर्धा झाली. जिल्ह्याभरातील १९ संघांनी यात सहभाग घेतला. आज अंतिम सामना अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर झाला….

Read More

मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर ढाबा चालकाचा हल्ला !

सोलापूर दि .०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांनी अक्षरश: टोक गाठलं आहे. मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकावर ढाबा चालकाने हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीसांच्याच सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे . मुंबईच्या दहीसरमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर काल गोळीबाराची घटना घडली. त्याआधी चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबाराची घटना घडली होती….

Read More
error: Content is protected !!