Home » Archives for 2024-02-28

राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे ;शासन परिपत्रक जारी

मुंबई | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे. तथापि, मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येते. यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबतचे…

Read More

गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा ‘मोहन लिला’ यावर आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान

ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लीलांची अनोखी प्रस्तूती जळगाव | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची प्रेरणा भगवान श्रीकृष्ण यांनी भगवतगीतेतून दिली. याच भगवत गीतेला आपल्या कृतीतून आचरणात आणणारे महात्मा गांधी, श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगातून गांधीजींचे तत्त्वज्ञान, यावर गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा ‘मोहन लीला’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये वृंदावनच्या राधारमण मंदिराचे उपासक आचार्य श्रीवस्त…

Read More

विज्ञान दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलमध्ये उपयुक्त प्रोजेक्टचे सादरीकरण; अजित जैन यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रोजेक्ट सादरीकरणाचे उद्घाटनाप्रसंगी (डावीकडून) सौ. निशा जैन, अजित जैन, देबासिस दास व शिक्षकवृंद जळगाव | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )- अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ५ वी ते ८ व्या इयत्तेसह सर्व विद्यार्थ्यांनी ३७ प्रोजेक्ट साकारले आहेत. समाज हितासाठी उपयुक्त असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानिमित्त स्वयंप्रेरणेतून प्रोजेक्टच्या संकल्पनांवर काम केले. यात…

Read More

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना डेस्कबॅगचे वाटप

मुंबई | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपाचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कुर्ला पाईपलाईन भागातील १३८ क्रमांकाच्या अंगणवाडीतील मुलांना या डेस्कबॅगचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात…

Read More

तीन राज्यातील राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर ; कर्नाटकात तीनही जागा कॉंग्रेसला

नवी दिल्ली | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात १० , हिमाचल प्रदेशात ०१ आणि कर्नाटक मध्ये ०४ जागांवर मतदान झाले. उत्तर प्रदेशमध्ये सपाला मोठा फटका बसला आहे. येथे सपाच्या ७ आमदारांनी भाजपला मतदान केले. दरम्यान १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण ५६ जागा रिक्त आहेत. यापैकी १२ राज्यांतील ४१ राज्यसभेच्या जागांवर उमेदवार…

Read More

शिक्षक भरती उमेदवारांना मोठा दिलासा, तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची स्थापना ; ईमेलद्वारे तक्रार करता येणार

नाशिक | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यभरात जवळपास ११ हजार शिक्षकांची भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. २५ जानेवारीला पर्याय निवडलेल्या शिक्षकांची गुणवत्ता जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेबाबत कोणाची काही शंका किंवा तक्रार असल्यास त्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे…

Read More
error: Content is protected !!