मराठा आरक्षण: मराठा समाजाला शिक्षण नोकरीत १० टक्के आरक्षण ! विधानसभेत विधेयक एकमताने मंजूर
मुंबई, दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज )- मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाल्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे विधेयक एकमताने मंजूर झाल्याची घोषणा केली आहे. या विधेयकावर विधानसभेत फक्त मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचे…
