जळगाव जिल्ह्याला आदिवासी विकासासाठी दहा कोटी पेक्षा अधिकचा वाढीव निधी
जळगाव, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमासाठी मुळ तरतूद निधी पेक्षा अधिकचा निधी मिळावा म्हणून प्रयत्न केला होता. वित्त आणि नियोजन विभागाने याची दखल घेऊन १०.०८ कोटी एवढा वाढीव निधी मंजूर केला. यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी…
