Home » Archives for 2024-02-11

अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत २० महिलांवर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप …!

राजस्थान, दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राजस्थानमध्ये सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली असुन येथील सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि नगरपरिषदेच्या माजी आयुक्तांवर २० महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत या आरोपींनी महिलांवर अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे…

Read More

गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारतीचे भूमिपूजन

गोंदिया ,दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही जिल्ह्यातील नागरिकांची आग्रही मागणी होती. नव्या वास्तूचे भूमिपूजन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम, दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री…

Read More

ऑस्ट्रेलिया पुन्हा…! टीम इंडियाला हरवले अन् अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून १४० कोटी भारतीयांना रडवले

वास्तव पोस्ट न्यूज़ l दि .११, आज खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र लक्षाचा पाठलाग करताना भारताच्या युवा टीमची चांगलीच पडझड झाली. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील २५४ हे सर्वात मोठं लक्ष्य होतं , ते पार करतांना ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या जेतेपदाच्या मार्गात पुन्हा एकदा आडवा आला. सविस्तर…

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महानगर मिडिया प्रमुखपदी गुलाबराव भदाणे

जळगाव दि .११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव येथील राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते (शरद पवार गट) गुलाबराव जगन्नाथ भदाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महानगर मिडिया प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली .सविस्तर वृत्त असे की पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी, तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे….

Read More

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितिच्या अध्यक्षपदी कुलभूषण पाटील

जळगाव दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जळगाव महानगराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आज रविवार, ११ रोजी सायंकाळी ६ वाजता पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिज्ञा घेऊन या महोत्सवाला सुरूवात होईल आणि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा केल्यानंतर समारोप…

Read More

जळगाव येथे लवकरच हैद्राबाद , मोपा (गोवा) पुणे विमानसेवा सुरु होणार

जळगाव दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज )- जळगाव शहरातील नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण खान्देशसाठी ही आनंदाची बाब आहे .भारत सरकारच्या प्रादेशिक उडान योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात लवकरच हैद्राबाद, मोपा (गोवा) आणि पुणे येथे विमान सेवा सुरू होऊ शकते , असे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या @JalgaonDM या एक्स अकॉउंटवर पोस्ट करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की…

Read More
error: Content is protected !!