Home » Archives for 2024-01-29

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला‌ साहित्य संमेलन तयारीचा आढावा

जळगाव दि .२९ ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा आढावा घेतला. साहित्य संमेलनाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही. याची दक्षता घेण्याच्या प्रशासनाला व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना‌ त्यांनी सूचना दिल्या. अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ कालावधीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव दि.२९ ( प्रतिनिधी ) गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने ( हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी ) स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित “ग्राम संवाद सायकल यात्रे” ची आजपासून सुरुवात होत आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते सायकल यात्रेस हिरवी झेंडी…

Read More

पुढील महीन्यात राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक ; महाराष्ट्रातही ६ जागांवर होणार मतदान

मुंबई ( प्रतिनिधी ) दि. २९, आज निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा आज दि .२९ सोमवार रोजी जाहीर केल्या. पुढील महिन्यात २७ फेब्रुवारीला या सर्व ५६ जागांसाठी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील ६ जागांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मतदानाच्याच दिवशी निकाल लागणार आहेत. याबाबत ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात…

Read More

पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीचे अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती ; विरोधकांकडून मात्र टीकेची झोड

मुंबई ( प्रतिनिधी ): दि .२९, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे . राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पक्षांतर बंदी कायद्याची चिकित्सा करुन आढावा घेईल. मुंबईत महाराष्ट्र विधान भवनात आयोजित ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी दोन दिवसीय परिषदेच्या समारोपा प्रसंगी…

Read More
error: Content is protected !!