Home » Archives for 2024-01-17

तिसऱ्या T-20 त भारताचा दमदार विजय. रोहितची (हिटमॅन) वादळी खेळी, ठोकले विक्रमी ५ वे शतक.

बेंगलुरु : वास्तव पोस्ट , दि.१७ (प्रतिनिधि) काल बेंगलुरु येथे भारत आणि अफगानिस्तान यांच्यात तीसरा टी-20 सामना खेळला गेला हा सामना अतिशय रोमहर्षक झाला . भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी पत्करुन २० षटकात २१२/४ धावा केल्या . डावाच्या सुरवातीला २२ धावात ४ गड़ी झटपट बाद झाल्याने भारतीय गोटात थोड़े चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते ….

Read More

२१ वी जैन चॅलेंज चषक स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य

(छायाचित्रात ) विजयी व उपविजयी संघासोबत जैन इरिगेशनचे अभंग जैन, युसूफ मकरा, सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व मान्यवर आंतरशालेय १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा जळगाव दि. १७ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीतर्फे प्रायोजीत आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस ॲकडमीतर्फे आयोजित २१ वी जैन चॅलेंज चषक १६ वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय…

Read More

पिंप्राळा येथील प्रदिप पाटील यांना मा.उपमुख्यमंत्र्यांकडून प्रभु रामचंद्रांची मूर्ती व सन्मानपत्र प्राप्त.

जळगाव, दि.१७ संदिप रंधे ( वास्तव पोस्ट न्यूज )–जळगाव शहरातील उपनगरातील प्रदिप पाटील हा युवक मागील दहा ते बारा वर्षा पासून पिंप्राळा नगरीत सेवा वस्तीत सामाजिक ,शैक्षणिक वैद्यकिय क्षेत्रात कार्य करीत आहे. अनुलोम सेवा वस्ती मित्राची जबाबदारी पार पाडून शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे , या सर्व कार्याची थेट दखल घेत महाराष्ट्राचे…

Read More
error: Content is protected !!