Headlines
Home » आरोग्य » इनरव्हील क्लब जळगाव तर्फे इनरव्हील सर्जिकल लाइब्ररीला उपकरणे भेट

इनरव्हील क्लब जळगाव तर्फे इनरव्हील सर्जिकल लाइब्ररीला उपकरणे भेट

सर्जिकल उपकरणे वाटपाप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. शीतल अग्रवाल आदी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : इनरव्हील क्लब जळगावच्या वतीने इनरव्हील सर्जिकल लाइब्ररीला फाउलर बेड विथ मैट्रस, व्हील चेयर, कमोड चेयर, वॉकर आदि उपकरणे भेट देण्यात आलीत. यासाठी महेश भागवत पाटील तसेच आबेदा काझी यांचे सहकार्य लाभले.

सर्जिकल उपकरणे वाटपाप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. शीतल अग्रवाल तसेच नुतन कक्कड़, डॉ.रितु कोगटा, आबेदा काझी, संध्या महाजन, शैला कोचर, तनुजा मोरे, रोहिणी मोरे, राजश्री पगारीया आदी क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!