
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे ९ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर यशस्वी लँडिंग
Sunita Williams Returns : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि इतर दोन सहकाऱ्यांसह, बुधवारी फ्लोरिडातील समुद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरली. चारही अंतराळवीरांना कॅप्सूलमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येऊन वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. फ्लोरिडा ( वास्तव पोस्ट ) : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स सुमारे ९ महिने १४ दिवस अंतराळात राहिल्यानंतर आज बुधवार रोजी भल्या पहाटे तिचा…