Home » वाणिज्य

लोकसभा मतमोजणीचा परिणाम ; शेअर मार्केट मध्ये मोठ्ठा भूकंप

LOKSABHA ELECTION 2024 मध्ये महाविकास आघाडीची गाडी सुसाट सुटली आहे. एक्झिट पोल मध्ये दाखविण्यात आलेल्या निकालापेक्षा वेगळा निकाल दिसत असल्यामुळे शेअर मार्केटवर त्याचा मोठा परिणाम होऊन शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप झाला आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी सुरूवात झाली असुन NDA विरुद्ध INDIA यांच्यात अतिशय अटीतटीची लढत सुरू…

Read More

बँक कॅशियरचा प्रामाणिकपणा ; १७,५०० रुपये खातेधारकास केले परत

कजगाव दि.९ (प्रतिनिधी) –दिपक अमृतकर | भडगाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव म्हणून कजगाव प्रसिद्ध आहे. गाव हे व्यापारी पेठ असल्याने गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा कजगाव येथे आहे. परिसरातील तसेच गावातील व्यापारी नागरिकांचे खाते हे या शाखेत आहेत. एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने बँकेत नेहमी खातेधारकांची वर्दळ असते….

Read More

Amazon आणि Flipkart ला दंड ठोठावला जाणार का ? नियमांचे केले उल्लंघन

मुंबई | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स साइट्सवर बाजारात दररोज एक नव नवीन स्मार्टफोन लॉन्च होत असतात. तसेच या साईट्सवर ग्राहकांना स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करून दिले जातात. आता भारतीय स्पर्धा आयोग म्हणजेच CCI च्या तपासणी अहवालात याबाबतचा मोठा खुलासा झाला आहे. सीसीआयच्या या तपासणी अहवालात ई-कॉमर्स…

Read More

भारतातील पहिल्या सीएनजी बाइकबाबत मोठे अपडेट, बजाज यांनी सांगितले कधी लॉन्च होणार

नवी दिल्ली | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सीएनजी कार्सनंतर आता लवकरच सीएनजी बाईकही भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. ग्राहकवर्ग ई बाईक जरी कडे वळाला असला तरी आता सीएनजी वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. या मालिकेत भारत सरकारसह अनेक मोठ्या कंपन्या ह्या सीएनजी वाहनांच्या उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. बजाज ऑटोने…

Read More

महायुती सरकारचा अंतरीम अर्थसंकल्प दिशाहीन व निराशाजनक : अमित विलासराव देशमुख

मुंबई | दि.२७ (वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यातील महायुती सरकारच्या वतीने आज मांडण्यात आलेला अंतरीम अर्थसंकल्प दिशाहीन आणि राज्यातील जनतेची निराशा करणारा आहे. पायाभूत सुविधा उभारणीला प्राधान्य देऊन हा अर्थसंकल्प जनहितकारी करण्याची संधी या सरकारला साधता आली नाही, अशी प्रतिक्रीया राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली…

Read More

जिल्ह्यातील बँकांसाठी धनसंवर्धन कार्यशाळा ; जिल्ह्याचा राज्यातील विकासाचा वाटा फक्त २.४ टक्के

जळगाव जिल्ह्याचा आर्थिक विकास दर वाढविण्याची जबाबदारी बँकाची : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव, दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जिल्ह्याचा आर्थिक विकासदराची राज्यस्तरीय तुलना करायची झाली तर फक्त २.४ टक्के आहे. तो दर वाढविण्याची गरज असून ती जबाबदारी बँकांची आहे. बँक अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुणवत्तापूर्ण व्यावसायिक वाढ करण्याचा निश्चय केला तर ते शक्य आहे….

Read More

जैन इरिगेशनचे आर्थिक निकाल जाहीर

जळगाव दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने डिसेंबर ३१, २०२३ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकल (Standalone) आणि एकत्रीत (Consolidated) आर्थिक निकाल जाहीर केले. ९ फेब्रुवारी रोजी जैन हिल्स येथे संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष तथा…

Read More

सर्वसामान्यांना न्याय देणारा, आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा अर्थसंकल्प ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदें

मुंबई दि. २ (प्रतिनिधी )– आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे. हा केंद्रीय अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मागील १० वर्षांच्या प्रयत्नांचे फलित असून देशाला महासत्ता बनवण्याच्या आणि देशाला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या लक्ष्याकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे. सर्वसमावेशक, सर्वसामान्यांना न्याय देणारा,…

Read More

अर्थसंकल्प २०२४; सरकारकडून आश्चर्याची अपेक्षा

मुंबई दि.३१ ( प्रतिनिधी )- अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (अंतरिम बजेट 2024) सादर करणार आहेत. कारण काही महिन्यांनी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या मिनी बजेटकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी अर्थसंकल्पात सरकार महिला व्यावसायिकांसाठीही काही ऑफर जाहीर करु शकते. असं असलं तरी, सरकार ज्या प्रकारे देशातील बोर्ड आणि…

Read More
error: Content is protected !!