केंद्रीय युवा कार्य व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली ऑलम्पिक विजेती मनु ची भेट
Olympics 2024 : ऑलिम्पिक मध्ये मनु भाकरने नेमबाजीत २ ब्राँझ पदकं जिंकून भारताची मान उंचावली आहे. तिच्या यशामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. तिचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी नेमबाजीत दोन…