
सिनेमा सृष्टीतील जेष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता मनोज कुमार यांचे दि ४, शुक्रवार रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मनोजकुमार हे त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जायचे. त्यांना भरत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते. मनोज कुमार यांना…