Home » नोकरी

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात खान्देश रोजगार मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद          

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग महाविद्यालयात “खान्देश रोजगार मेळावा २०२५” चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे खान्देशातील विद्यार्थ्यांना रोजगार संधीचे आयोजन करण्यात आले होते. तरुणाईला रोजगाराच्या आणि कौशल्य विकासाच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली. विविध उपक्रमांतून शिक्षण, रोजगार आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून त्यांच्या राहणीमानाचा…

Read More

शुभम पाटकुलकर यांची महसूल सहाय्यक पदी निवड

विटा ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा सांगली येथील शुभम सूर्यकांत पाटकुलकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महसूल सहायक पदी निवड करण्यात आली. शुभम यांची आई शिक्षिका तर वडील महानिर्मितीमध्ये ऑपरेटर पदी कार्यरत आहेत. शुभम यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुणे येथे कठोर मेहनत करत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत…

Read More

IMR मध्ये परिसर मुलाखतीतून दोन विद्यार्थ्यांची HDFCत निवड

विद्यार्थी रोहित पाटील, हृषिकेश पाटील यांच्या गौरव प्रसंगी डॉ. पराग नारखेडे, डॉ. बी.व्ही. पवार, प्रा. पुनीत शर्मा आणि डॉ. ममता दहाड. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधील परिसर मुलाखतीतून एमबीए द्वितीय वर्षाच्या रोहित पाटील आणि हृषिकेश पाटील यांची निवड एचडीएफसीत मॅनेजमेंट ट्रेनी या पदावर…

Read More

नाशिक विभागातील युवक-युवतींसाठी विभागीय भव्य नमो महारोजगार ; नामांकित २०० पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग

अहमदनगर | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्य शासनाने प्रत्येक महसुली विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक विभागातील युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा २८ व २९ फेब्रुवारी २०२४ रोजी अहमदनगर येथे होत आहे . नाशिक विभागातील सर्व पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या…

Read More
error: Content is protected !!