खेळातून शिक्षण अनुभवण्यासाठी एड्यूफेअर – निशा जैन ;अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या ‘एड्युफेअर-२०२४’ चे उद्घाटन
जळगाव दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून यामध्ये चांद्रयानासह हडप्पा संस्कृती समजेल. सोबतच विज्ञान, गणित, समाजशास्त्रासह भाषिक कौशल्याला चालना देण्यासाठी एड्युफेअर महत्त्वाचा असून मनोरंजनातून शिक्षण घेण्याची संधी जळगावकरांनी चुकवू नये असे आवाहन अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन…