Headlines
Home » जळगाव » Page 3

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण वाढवणार : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण पुढील दहा वर्षात ५० टक्क्यांपर्यत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धेारणाच्या माध्यमातून हा निर्धार पूर्ण करण्यासाठी सामुहिक…

Read More

‘राष्ट्रीय सेवा योजना’ अंतर्गत मू.जे. महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न

जळगाव (वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर दत्तक ग्राम वंजारी खपाट येथे झाले. शिबिराचा समारोप कार्यक्रमासाठी मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना. भारंबे हे अध्यक्ष म्हणून तसेच निरोप समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अशोक राणे उपस्थित होते. या…

Read More

प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अंधांच्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त व दर्शन परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त अंधांच्या राज्यस्तरीय सुगम गित गायन स्पर्धत राज्यभरातून पुणे, मुंबई, अकोला, नागपूर, सोलापूर, अहमदाबाद इत्यादी ठिकाणाहून प्रज्ञाचक्षु बांधवांनी व भगिनींनी हजेरी लावली. सर्वप्रथम सकाळी उद्घाटन…

Read More

मकरसंक्रांतीच्या पर्वावर जळगाव येथे किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १२ वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य किरीटभाईजी यांचे भव्य प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात मा. किरीट भाईजींचे प्रत्यक्ष दर्शन व विद्वत्ता पूर्ण प्रवचनाचा लाभ सर्व महानुभावाना होणार आहे. तरी भाविकांनी…

Read More

“खेळ भावना ही जीवनाची पाठशाळा आहे ती आत्मसात करा” : मंत्री गुलाबराव पाटील

६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे जळगावात भव्य उद्घाटन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा भव्य शुभारंभ जळगाव शहरात करण्यात आला. या स्पर्धेत २१ राज्यांतील ७०० खेळाडूं सहभागी झाले आहे, ज्यामुळे या स्पर्धेने राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून ओळख मिळवली आहे….

Read More

माजी सैनिक किशोर पाटील यांचा शेगाव येथे सत्कार

शेगाव ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी l सुमित पाटील : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे नाशिक विभागाचे मा. विभागीय उपाध्यक्ष किशोर पाटील यांचा शेगाव येथे संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशन तथा वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला. संघटनेच्या राज्य कार्यकारणीत कार्यरत असताना संघटनेचा प्रचार, प्रसार व विस्तार करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. संघटनेच्या…

Read More

२३ व्या बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव येथील श्रोत्यांच्या पसंतीच्या बालगंधर्व महोत्सवाचा समारोप जगप्रसिद्ध युवा महिला तबलावादक रिंपा शिवा यांच्या एकल तबला वादनाने आणि नंदिनी शंकर व महेश राघवन यांच्या व्हायोलिन तसेच जिओ श्रेड जुगलबंदीने झाला. स्व.वसंतराव चांदेकर स्मृती प्रतिष्ठानच्या या बालगंधर्व महोत्सवाचे २३ वे वर्षे होते २०२७ मध्ये या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असेल….

Read More

शास्त्रीय गायनात तरणा ‘तोम ता देरेना’ ने जिंकली मने ; कथ्यक नृत्यविष्काराची रसिकांना ठरली पर्वणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पंडित बिरजू महाराजांचा वारसा समर्थपणे चालवणारी शिंजीनी कुलकर्णी ही तरुण व आश्वासक अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी कलावंताने देश विदेशात आपल्या कलेतुन भुरळ घातली. तिच लय आज कथक नृत्यविष्कारातुन जळगावकरांनी अनुभूवली. अनिरुद्ध आयठल याने शास्त्रीय व उपशात्रीय गायनातुन तरणा ‘तोम ता देरेना’ सादर करून श्रोत्यांच्या हृदयात कायमची जागा कोरली. ‘ध्यास…

Read More

ओरीअन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल मधे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि.०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी महिलांसाठी अतुलनीय कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह सावित्रीबाईंनी ब्रिटिश राजवटीत पुण्यातल्या भिडे वाड्यात मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू केली….

Read More

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाची थाटात सुरवात ; आज शास्त्रीय गायनासह कथक नृत्याची मेजवानी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शास्त्रीय संगीता बरोबरच उपशास्त्रीय संगीताची रेश्मा आणि रमैय्या भट यांनी मेजवानी दिली. हरहुन्नरी दोन्ही भगिनींची संगीत सेवा जुगल बंदितुन याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली. सर्व प्रथम राग पुरीया धनाश्री मधील विलंबीत एकतालातील बडा ख्याल ‘गावे गुणीजन’ तर…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’मध्ये सहभागी सदस्यांसमवेत गिरीश कुळकर्णी, डॉ. झाला व मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ब्लिस वॉक अर्थात जीवनात परमानंदाची अनुभूती देणार्‍या नवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता देणारा हा ब्लिस वॉक होता. जैन हिल्सच्या…

Read More

पिंप्राळा नगरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनात शिकण्याची जिद्द असून सुद्धा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने समाजातील अनेक विद्यार्थी शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षणापासून वंचित राहू शकतात हे बाब डोळ्यासमोर ठेवून जळगाव शहरात गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वर्षा प्रदिप पाटील यांच्या वतीने विद्यार्थी विकास केंद्रातील गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले….

Read More

पाळधीत संचारबंदी लागू ; रस्त्यावर दिसल्यास कारवाई, जनतेने शांतता ठेवावी अफवांना बळी पडू नये : पोलिस प्रशासन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवार दि.३१ डिसेंबर रोजी रात्री दोन गटात संघर्ष होऊन काही दुकानांची तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली असून तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार गावातून काही वाहने जात असतांना, त्यातील एका वाहनाचा कट लागल्याने, या वाहनांच्या दिशेने बघून काही तरुणांनी शिवीगाळ…

Read More

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘वसंत बहार २०२४’ – सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे वसंत बहार हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात पहिल्या दिवशी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या माजी ग्रंथपाल अलका नेहते व कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा.अँड….

Read More

मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबिर यशस्वी

जळगाव ( जळगाव ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.३० रोजी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. युवकुमार रेड्डी आणि रेडिक्रोस सोसायटीचे डॉ. तासखेडकर यांनी केले. यावेळी मंचावर रासेयो समन्वयक प्रा. गणपत धुमाळे, डॉ.डी.आर. क्षीरसागर, डॉ.रेखा पहुजा हे होते. कार्यक्रमास…

Read More
error: Content is protected !!