वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी
जळगाव दि.११ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे वरिष्ठ आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हास्तरी संघ निवड प्रक्रिया आहे. आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी वरिष्ठ संघासाठी जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या मैदानावर निवड चाचणी होणार आहे. सर्व क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील खेळाडूंनी दि. १४ जानेवारी २४ ला सकाळी ९ वाजता जैन स्पोर्टस अकॅडमीच्या विद्या इंग्लिश स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या…