Home » कृषी

‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’ चा ‘जागतिक कृषी पुरस्कार-२०२४’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जागतिक कृषी पुरस्कार-२०२४’ ने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज मिळालेल्या या जागतिक कृषी पुरस्कारामुळे राज्याच्या शाश्वत शेतीच्या…

Read More

महाराष्ट्रात ९० दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता ; कृषिमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयाने मान्यता दिली आहे. समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके…

Read More

ई-पीक पाहणी व्हर्जन २ या ॲपवर शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ई- पीक पाहणी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदीसाठी ई- पीक पाहणी व्हर्जन २ हे अद्यावत ॲप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदवणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. क्षेत्रीयस्तरावरून प्रत्यक्ष पिकांची…

Read More

राज्यात लवकरच अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरु होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा महाबॅंक प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री बनसोडे, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदी उपस्थित होते. कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून नाशिक, छत्रपती संभाजीनगर…

Read More

जैन हिल्सवरील ‘केळीवरील फ्युजारीयम विल्ट, टी आर-४ रोग व्यवस्थापन’ चर्चासत्रात शास्त्रज्ञांचे विचारमंथन

Disease Management of Banana Crop : केळीवरील रोगांच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपायांवर जैन हिल्सस्थित कस्तुरबा सभागृह येथे चर्चासत्रात शास्त्रज्ञांसह प्रयोगशील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. मजूरांनी काय काळजी घ्यावी, गावात तसेच तालुक्यात, जिल्ह्यात रोगाचा शिरकाव टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय, केळीची शेती शाश्वत ठेवणे आदी विषयावर मान्यावरांकडून यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शेतकऱ्यांना सर्वात…

Read More

शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध : रोहिणी खडसे

Rohini Khadse on tour of Raver Taluka : रोहिणी खडसे रावेर तालुकाच्या दौऱ्यावर असुन येथील शेतकऱ्यांनाच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत लवकरच आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेऊ अशी ग्वाही रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांना दिले. ऐनपुर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या…

Read More

बोगस बियाणे कंपनी आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी

यावल ( वास्तव पोस्ट न्यूज ) : यावल शहरातील आश्रय फाउंडेशन, भाजपा वैद्यकीय आघाडी व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली. यावल येथील आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा वैद्यकीय आघाडीचे…

Read More

शेतकऱ्यांनी कापूस पिकासोबत आंतरपिकही घ्यावे ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी वर्ग आपल्या शेताच्या मशागतीकडे वळला आहे. अशातच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ह्या वर्षी जेव्हा कापूस पिकाची लागवड कराल तेव्हा कापूस सोबत आंतरपिकही घ्यावे असे सांगितले आहे. आंतरपिक म्हणून तुर, उडीद, मुग, चवळी, या कडधान्याच्या पिकाची एक किंवा…

Read More

शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करून द्या अन्यथा रस्त्यावर उतरु: अमोल शिंदे

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव-पाचोरा खरीप हंगामाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून परिसरातील प्रमुख पीक असणारे कापूस सध्या बाजारात उपलब्ध होत नसल्याने कापुस बियाण्याची टंचाई भासताना दिसत आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आवाज उठवला असून प्रांताधिकारी यांना भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन दिले…

Read More

कपाशी बियाण्याची जादा दराने विक्री केल्याने म्हसावद येथे विक्रेत्यावर धडक कारवाई

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे कापूस बियाणे जादा दराच्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे ६५९ या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने एका विक्रेत्याकडे डमी ग्राहक पाठवला. सदर केंद्रावर विक्रेत्याने ८६४ रुपये किंमतीचे कापूस बियाण्याचे पाकीट ह्या डमी ग्राहकास बाराशे रुपयांना विक्री करताना पथकाने…

Read More

जैन हिल्स येथून शेतकरी जनजागृती रथ उपक्रमास आरंभ ; मंगळ ग्रह मंदीराचा स्तुत्य उपक्रम

शेतकऱ्यांपर्यंत माहिती व उच्च तंत्रज्ञान पोहचवु : अशोक जैन जळगाव | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्था,…

Read More

मतदान होताच कांद्याच्या दरात मोठी घसरण ; बळीराजाला मोठा फटका

सोलापूर | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे कांद्याला अत्यंत कमी दर मिळाला आहे. येथे एका शेतकऱ्याच्या ९३ कांद्याच्या पिशव्याची पट्टी फक्त १०००० रुपये आली आहे. त्यांच्या कांद्याला प्रतिकिलो १ ते ६ रुपयांचा दर मिळालाय. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कांदा…

Read More

जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे-अथांग जैन; कार्बन क्रेडीट संदर्भात जैन हिल्स येथे भागधारक परामर्श बैठक उत्साहात

भागधारक परामर्श बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन, शेजारी श्री सायन शुगर फॅक्टरी सायन सुरतचे चेअरमन राकेश पटेल, धर्मेश पटेल, डॉ. गिरीश चौधरी आणि डॉ. बी डी जडे, डॉ. के.बी. पाटील जळगाव | दि. २३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘शेती करत असताना कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यात…

Read More

कजगाव येथे शॉर्ट सर्किट मुळे गुरांचा चारा खाक; महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान

कजगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | कजगाव येथील शेतकरी ईश्वर जगन्नाथ पाटील यांच्या शेतातील गुरांचा चारा दिनांक १७ रोजी शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला. सविस्तर वृत्त असे की ईश्वर जगन्नाथ पाटील यांच्या शेतातून महावितरणाच्या विजवाहक तारा गेलेल्या आहेत. दि१७ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास या तारांमध्ये स्पार्किंग होऊन शेतात गुरांसाठी…

Read More

पालक मंत्र्यांच्या हस्ते भूमिअभिलेख विभागास रोवर युनिट मशीन प्राप्त; अचूकता आणि पारदर्शकतेमुळे तंटे मिटणार

जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट जळगाव ) – रावेर भूमिअभिलेख विभागास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १५ रोवर मशीनचे वाटप करण्यात आले. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने होणार आहे. मोजणी करतांना अचूकता आणि पारदर्शकता येणार असल्याने सबंधित शेतमालक व लगतचे शेतमालक यांच्यात होणारे वाद मिटणार आहे. तसेच…

Read More
error: Content is protected !!